Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीतील एका कंपनीला रातोरात टाळे ठोकण्यात आलंय. यामुळं सातशे फ्रेशर इंजिनियर्स बेरोजगार तर झालेच मात्र त्यांची आर्थिक फसवणूकही झालीये. हिंजवडी पोलिसांकडे तक्रार करण्यात आलीये, मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झालेयत... पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट.... जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीतील एका कंपनीला रातोरात टाळे ठोकण्यात आलंय. यामुळं सातशे फ्रेशर इंजिनियर्स बेरोजगार तर झालेच मात्र त्यांची आर्थिक फसवणूकही झालीये. हिंजवडी पोलिसांकडे तक्रार करण्यात आलीये, मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झालेयत... पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट....
All Shows
































