एक्स्प्लोर
Senate Election Special Report : 'सिनेट'वरुन चेकमेट, निवडणूक स्थगित, वादाचा नवा अंक सुरु
मुंबई विद्यापीठ आणि सिनेटची निवडणूक... जुना इतिहास आणि वादाचा इतिहासही जुना... यंदाही या निवडणुकीवर वादाचा शिक्का बसलाय... त्याचं कारण, निवडणुकीतला वाद हा नाही... तर, संपूर्ण निवडणूकच स्थगितीचा झालेला निर्णय... तोही रात्रीच्या वेळी घेतलेला... मग काय, कुणी म्हणतंय, ही राजकीची खेळी आहे तर कुणी म्हणतंय... मतदार याद्यांत घोळ होता... मात्र, यावरून आता, मुंबई विद्यापीठातील कारभार आणि सिनेटच्या निवडणुकीतला वाद... दोन्ही राजकीय चकमकीचे मुद्दे बनलेत..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
पुणे
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























