एक्स्प्लोर
Buldhana Paper Leak Special Report : बारावी गणिताचा पेपर कसा फुटला? बुलढाण्यातील पेपरफुटीची स्टोरी
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगावच्या परिक्षा केंद्रावरून गणिताचा विषयाचा पेपर फुटला आणि राज्यात एकच खळबळ उडाली... या पेपरफुटीचा प्रकरणाची संपुर्ण राज्यभर चर्चा झाली... पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना अटकही केलीय.... पेपरफुटीचं हे प्रकरण इतक गंभीर होत त्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशनात देखील पडसाद उमटले... पण हे सगळं घडलं कसं? पेपर मुंबईपर्यंत पोहोचला कसा?
All Shows
स्पेशल रिपोर्ट

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
बीड
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण



























