एक्स्प्लोर
Beed : हे तळं नाही तर विहीर! बीडच्या शेतकऱ्यानं दीड कोटी रुपये खर्चून एक एकरात बांधली विहीर
Beed Farmers Well : तुम्ही आम्ही प्रत्येकाने कधी ना कधी काठोकाठ पाण्यानं भरलेली विहीर नक्कीच बघितलेली आहे. पण आम्ही तुम्हाला दाखवत असलेली अशी विहीर तुम्ही नक्कीच यापूर्वी कधीच पाहिलेली नसेल. बीड जिल्ह्यातल्या पाडळसिंगी गावच्या मारुती बजगुडे या शेतकऱ्यानं दीड कोटी रुपये खर्च करून ही विहीर बांधली आहे. 41 फूट खोल आणि दोनशे दोन फूट रुंद असलेल्या या विहिरीमध्ये सध्या दहा कोटी लिटर एवढा पाणीसाठा त्यांनी करून ठेवला आहे. ही विहीर गुगल मॅपवर देखील स्पष्टपणे दिसत असून सध्या या विहीरीची एकच चर्चा आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha

Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha

Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha

























