एक्स्प्लोर
Advertisement
Baramati Accident Special Report: मोबाईलचा नाद, दोन जिवांचा घात
Baramati Accident Special Report: मोबाईलचा नाद, दोन जिवांचा घात आजच्या युगात मोबाईल खूप महत्वाचा आहे.. तरीही कधी मोबाईल वापरावा याची जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं आहे.. मोबाईलमुळे अपघातांच्या अनेक घटना आपण ऐकल्यात.. अशीच एक घटना घडली बारामतीत... गाडी चालवत मोबाईल वापरणं हे दोन शाळकरी मुलांच्या जीवावर बेतलंय.. मोबाईलमुळे बारामती तालुक्यातील जळगाव कडे पठार येथील दोन मुलांचा जीव गेलाय. संस्कार खांडेकर, ओमकार खांडेकर आणि रुपेश खांडेकर ही तीन भावंडं शाळेला निघाली होती.. त्याचवेळी सूर्यकांत धायगुडे आपल्या गाडीतून त्याच मार्गावर प्रवास करत होते. त्यांना फोन आला.. त्यांनी तो कॉल उचलला.. आणि मोबाईल बोलत असताना त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला.. आणि त्यांनी तिघांना धडक उडवलं.. ज्यात दोघांचा जागीच मृत्य़ू झालाय
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
MVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special Report
Sharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole
Soybean Kharedi : बारदामानामुळे अडून, सोयाबीन पडून; सोयाबीन पिकवलं पण विकायचं कुठे? Special Report
Fatima Shaikh Savitribai Phule : सावित्रीबाईंची सखी सत्य की कल्पित? Special Report
Torres Scam Mumbai : मुंबईत भाजीवाल्याचे 14 कोटी बुडाले, टोरेसनं फसवलं Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement