एक्स्प्लोर
Ajit Pawar NCP Special Report: राष्ट्रवादीचा मोठा चेहरा अजित पवारांसोबत जाणार?
Ajit Pawar NCP Special Report: राष्ट्रवादीचा मोठा चेहरा अजित पवारांसोबत जाणार? राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा चेहरा लवकरच अजित पवार गटात दाखल होण्याची शक्यता आहे. हा नेता शरद पवारांच्या जवळचा आहे, तसंच मविआ सरकारमध्ये मंत्री देखील राहिलेला आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात संबंधित नेता शपथ घेण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी माझाला ही माहिती दिली आहे. शरद पवार गटात आपण एकाकी पडलोय, अशी भावना या नेत्याच्या मनात आहे. आपल्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी आपल्या निर्णयाची कल्पना दिल्याचं समजतंय.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special Report
Nashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? Special Report
Walmik Karad Property | वाल्मीक कराडने देशभरात मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ABP Majha
Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांची हत्या, एकीकडे एल्गार तर दुसरीकडं दहशत Special Report
Saamana on MVA | सामनाच्या अग्रलेखात इंडिया आघाडीची काळजी? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement