एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abdul Sattar Statement Special Report : बेताल बादशहाच्या ऐतिहासिक कामगिरिचा आढावा
राज्य मंत्रिमंडळातील बेताल बादशहाच्या बातमीनं. त्या बेताल बादशहाचं खरं नाव कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि बातमीय अर्थातच त्यांच्या आणखी एका वादग्रस्त वक्तव्याची. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेतून फुटून निघाल्यापासून म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून सुरु केलेली बेताल विधानाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीय. आणि आज तर सत्तारांनी हद्द केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून शिवीगाळ केली. दुर्दैवाची बाब म्हणजे सत्तारांनी त्यांच्या या गलिच्छ भाषेबद्दल थेट सुप्रिया सुळेंची थेट माफी मागितलेलीच नाही. सत्तारांच्या या शिविगाळीनंतर राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेयत.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement