एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Saat Barachya Batmya : लातूरमध्ये प्रधानमंत्री पिकविमा कार्यालयाची मनसेकडून तोडफोड : 10 ऑगस्ट 2023
लातूरमध्ये मनसेने प्रधानमंत्री पिकविम्याचे ऑफिस फोडलले.. जिल्ह्यात पावसाचे अनियमिततेमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.. मदतीसाठी शेतकरी पिकविमा कार्यालयात मोठ्या संख्येनं जात आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पिकविमा कार्यालय हे बंद असल्यानं शेतकऱ्यांना अक्षरशः ताटकळत बसावं लागतं.. या सर्व बाबींचा मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.. मात्र अधिकाऱ्यांनाअरेरावीची भाषा वापरल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे..
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
![Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/37b4c45d213390979e89165b6998ab8b1695351413960327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/96c309eaba04169c5e6ada29b9daded91695350981565327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/88a0cbb1bcbfbc8719e8dbdb7124d5741695347976517327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/1352edb4966d549f781790f5beb51f351695347234680327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/6f92f7f7eae30b3ae567de59aeb17a061695346959844327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion