एक्स्प्लोर
Saat Barachya Batmya : 7/12 : बोगस बियाणे खते कीटकनाशके विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा बडगा
कृषी विभागाने बोगस बियाणे खते कीटकनाशके विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 19 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये बियाणे विक्रीचे 11, किटकनाशके विक्रीचे सहा तर खत विक्रीचे दोन परवान्यांचा समावेश आहे. याबरोबरच बियाणे, कीटकनाशके आणि खतांच्या 60 दुकानांना विक्री बंदचे आदेश दिले आहेत. जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून 15 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकानं बियाणे कीटकनाशके आणि खतांचे जवळपास साडेतीन हजारावर तपासण्या केल्या आहेत. त्यातील 700 पेक्षा जास्त नमुने तपासणीसाठी काढले आहेत
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement