एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Saat Barachya Batmya 712 : Nandurbar : तरुण शेतकऱ्याचं भाजीपाला शेतीतून लाखोंचं उत्पन्न
निसर्गाचा लहरीपणा आणि त्यातून शेतकऱ्यांचे होणारे अमाप नुकसान यावर मात करण्यासाठी नंदुरबारच्या एका तरुण शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतीतून लाखोंचा नफा कमवला आहे. विजय माळी ह्या तरुण शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला बगल देत भाजीपाला शेतीचा मार्ग धरला आहे. हंगामात येणारा भाजीपाला घेत आणि भाजीपाल्याची उपलब्धता याच बाबींचा विचार ते भाजीपाला शेती करत असताना करतात. पाहुयात यावरील खास रिपोर्ट
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
![Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/37b4c45d213390979e89165b6998ab8b1695351413960327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/96c309eaba04169c5e6ada29b9daded91695350981565327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/88a0cbb1bcbfbc8719e8dbdb7124d5741695347976517327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/1352edb4966d549f781790f5beb51f351695347234680327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/6f92f7f7eae30b3ae567de59aeb17a061695346959844327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion