एक्स्प्लोर
Majha Vishesh | ई-पासचा गोंधळ किती दिवस चालणार? राज्यातली नाकाबंदी कधू उठणार? माझा विशेष
राज्यात स्वत:च्या वाहनाने प्रवास करायचा असल्यास त्यासाठी ई-पास अनिवार्य असल्याचा सध्याचा नियम आहे मात्र एसटी, शेअरिंग कॅब यासाठी हा पास आवश्यक नाही, यावरून प्रश्न उपस्थित होत होता की अनोळखी नागरिकांसोबत प्रवास करताना ई-पास नाही आणि आपल्या कुटुंबासोबत, जवळच्या माणसांसोबत प्रवास करताना पास का? राज्यातील अनेक ठिकाणांहून हा ई-पास आता रद्द करण्याची मागणी येत आहे आणि राज्य सरकार ही अट रद्द करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. याच विषयावर आजची ही माझा विशेष चर्चा.
सगळे कार्यक्रम
Majha Vishesh

Aftab Poonawalla - Shraddha Walkar Special Show : प्रेम, लिव्ह इन आणि व्यवस्थेचे बळी - माझा विशेष

Majha Vishesh : माझा विशेष : 'हॅलो' चा इतिहास, 'Hello विरुद्ध Vande Mataram वरुन राजकारण : Abp Majha

12 MLA Suspension : Supreme Court Vs राज्य सरकार संघर्ष सुरु राहणार? आमदारांना एंट्री मिळणार का?

ABP Majha Vishesh : CET नाही मग अकरावीचे प्रवेश कसे? वाढलेल्या टक्केवारीमुळे कट ऑफ लिस्टचं काय?

Majha Vishesh : शिक्षण क्षेत्रात ज्योतिषशास्त्राचं भविष्य काय? ज्योतिषशास्त्राला विद्याशाखा म्हणून मान्यता
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
भारत
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement