एक्स्प्लोर
Rural News : यंदाच्या आषाढी सोहळ्यात पायी पालखी सोहळ्याला निर्बंध चालतील, बंदी नको : वारकरी संप्रदाय
पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणावे लागल्यानंतर यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. कोरोनाचे निर्बंध चालतील मात्र बंदी नको, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. उद्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहू, आळंदी आणि इतर मानाच्या सात पालखी सोहळा संस्थांशी चर्चा करणार असून यातून मार्ग निघेल अशी वारकरी संप्रदायाला अपेक्षा आहे.
All Shows
माझं गाव माझा जिल्हा

Majha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 24 june2025 : Maharashtra News : ABP Majha

Majha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 23 june2025 : Maharashtra News : ABP Majha

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 23 मे 2025

Majha Gaon Majha Jilha 6.30 AM माझं गाव माझा जिल्हा 14 May 2025 ABP Majha

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM : 13 May 2025 : ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























