एक्स्प्लोर

TOP 50 : आत्तापर्यंतच्या टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 24 May 2024 : ABP Majha

पुणे ड्रंकन ड्राईव्ह प्रकरणात पोर्शे कार अल्पवयीन आरोपीच चालवत होता, ड्रायव्हर गंगाराम पुजारीचा पोलिसांना जबाब 

अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट अजूनही नाही मात्र केस ब्लड रिपोर्टवर अवलूंबन नाही, पोलीस आयुक्तांचा दावा 

पुरावे नष्ट करण्यासाठी चालक बदलण्याचा प्रयत्न झाला, परिणामांची आरोपीला जाणीव होती, पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पोलीस आयुक्तांची माहिती

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात येरवडा पोलिसांनी निष्काळजीपणा केला, वरिष्ठ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकावर होणार कारवाई

पुणे अपघात प्रकरणी दोषी तपास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी, तर बंद केलेल्या पब आणि रेस्टॉरंटचे हजारो कर्मचारी रस्त्यावर 

डोंबिवलीतील रिअॅक्टर स्फोटात मृतांचा आकडा ११वर, मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, अंबादास दानवेंकडून घटनास्थळाची पाहणी 

डोंबिवलीतील एमआयडीसी आणि निवासी विभागातील बफर झोन नाहीसा झाल्यानं धोका वाढला, एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं बिल्डरांकडून ५०० भूखंड गिळंकृत, स्थानिक उद्योजकांचा आरोप 

सगळे कार्यक्रम

बातम्यांचं अर्धशतक

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget