एक्स्प्लोर

Monsoon Top 50 : महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : महापूर अपडेट्स 24 जुलै 2021

Maharashtra Rain Flood Landslide update : राज्यात पावसाचा कहर सुरु असून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 9 जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झाले आहेत. राज्यात पावसामुळं दरडी कोसळून तसेच पुरात बुडून एकूण 76 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सरकारनं दिली आहे.  दुर्घटना घडलेल्या तसेच महापूर आलेल्या ठिकाणी एनडीआरएफ, लष्कराच्या मदतीने बचाव कार्य सुरु असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. 

पाटणमधील आंबेघर गावात काल भूस्खलन, 16 बेपत्ता, अखेर आज एनडीआरएफची टीम पोहोचली, बचावकार्य सुरु
 
राज्यात अतिपावसामुळं कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे हे जिल्हे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहेत. राज्यभरात 890 गावं बाधित झाली असून यात अनेक घरांचं नुकसान झालं आहे. आतापर्यंत एकूण 76 जणांना मृत्यू झाला असून 59 लोकं अद्याप बेपत्ता आहेत तर 38 जण जखमी झाले आहेत. राज्यात 16 घरांचं पूर्ण नुकसान झालं आहे तर 6 घरांचं अंशत: नुकसान झालं आहे. 90 हजार लोकांना  सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. 

All Shows

बातम्यांचं अर्धशतक

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: 'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप
'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप
थलपती विजयला पाठिंबा देणार हे द्रमुकला अगोदरच सांगितलेलं, इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य
थलपती विजयला पाठिंबा देणार हे द्रमुकला अगोदरच सांगितलेलं, इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य
FIFA World Cup : दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप
'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप
थलपती विजयला पाठिंबा देणार हे द्रमुकला अगोदरच सांगितलेलं, इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य
थलपती विजयला पाठिंबा देणार हे द्रमुकला अगोदरच सांगितलेलं, इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य
FIFA World Cup : दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
Nashik Vidhan Parishad Election 2026: 'माघार घेण्यासाठी फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना नाही'; नाशिकमधील भाजप बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने खळबळ
'माघार घेण्यासाठी फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना नाही'; नाशिकमधील भाजप बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने खळबळ
Sunil Tatkare: रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..
रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..
The Pyramid Scheme Review | TVFची भन्नाट सिरीज; झटपट श्रीमंत होण्याच्या मोहात अडकलेल्या लोकांची वास्तववादी गोष्ट
TVFची भन्नाट सिरीज; झटपट श्रीमंत होण्याच्या मोहात अडकलेल्या लोकांची वास्तववादी गोष्ट
Gold Price Today: गुड न्यूज, एका आठवड्यात 24 कॅरेट सोने दरात 4690 रुपयांची घसरण, चांदी 15000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
सोने चांदीच्या दरात आठवड्यात मोठी घसरण, 24 कॅरेट सोनं 4690 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 15 हजारांनी घटले
Embed widget