Continues below advertisement
Updates
महाराष्ट्र
मुंबईला ऑरेंज, तर ठाणे, नाशिकला रेड अलर्ट; राज्यातील कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
महाराष्ट्र
मुंबईवरील अतिवृष्टीचं संकट कधी दूर होणार? हवामान खात्यानं दिली महत्त्वाची अपडेट, कमी दाबाचा पट्टा सरकायला सुरुवात
मुंबई
मुंबईकरांनो, पुढचे तीन तास महत्त्वाचे; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबई
मिठी नदीने धाकधूक वाढवली, कुर्ल्यातील क्रांतीनगरमध्ये पाणी शिरलं, रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात
बातम्या
मुंबई आणि महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतोय, अजून किती दिवस कोसळणार?, हवामानतज्ज्ञ म्हणतात.....
मुंबई
सकाळपासून किर्रर्रर्र अंधार, सगळीकडे काळोख, मेट्रोपासून सगळ्या गाड्यांच्या हेडलाईट्स ऑन, मुसळधार पावसानं मुंबईची तुंबई
बातम्या
नांदेडच्या हसनाळ गावात सैन्यदलची तुकडी दाखल; पाण्यात वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले, अद्याप बचावकार्य सुरूच
मुंबई
सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस; मुंबईत सकाळी 9 वाजता काळाकुट्ट अंधार, गाड्यांच्या लाईट लागल्या
मुंबई
मुंबईत मुसळधार पाऊस, सरकारचा मोठा निर्णय, शासकीय आणि खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबई
मुंबईत रेल्वे ट्रॅ्कवर पाणी भरलं, मध्य रेल्वेच्या गाड्या 40 मिनिटं उशीरा, हार्बर आणि वेस्टर्न रेल्वेची परिस्थिती काय?
मुंबई
मुंबईकरांनो सावधान, घराबाहेर पडताना विचार करा, पुढील चार तास अतिवृष्टी होणार, हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट
मुंबई
मुंबईत अचानक इतका पाऊस का पडतोय? हवामान तज्ज्ञांनी कारण उलगडून सांगितलं
Continues below advertisement