Maharashtra LIVE Breaking: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरुपात एका क्लिकवर...

Maharashtra LIVE Breaking Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Nov 2025 12:59 PM

पार्श्वभूमी

देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...BMC ची आरक्षण सोडत जाहीर; 2017 मध्ये कोण-कोण विजयी?सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation Elections 2025) निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. मुंबई महापालिका...More

महाराष्ट्र एटीएसची पुण्यात सुद्धा छापेमारी; कोंढवा भागात एका व्यक्तीची कसून चौकशी 

महाराष्ट्र एटीएस ची पुण्यात सुद्धा छापेमारी


पुण्यातील कोंढवा भागात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी 


दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातील एका व्यक्तीची कसून चौकशी 


दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून छापेमारी 


अद्याप त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेले नसलं तरी त्याच्या घराची झडती देखील घेण्यात आली 


पुण्यातील कोंढवा परिसरात एटीएसची छापेमारी