एक्स्प्लोर
Sambhaji Nagar
निवडणूक
Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Election Live Updates: या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या पदरात किती जागा पडतात, कोणत्या पक्षाची कामगिरी कशी राहते, हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसोबत जोडलेले राहा
निवडणूक
महानगरपालिका निवडणुक अर्जावर छत्रपती संभाजीनगर ऐवजी 'औरंगाबाद'च नाव, तरीही अर्ज ठरला वैध; मंत्री संजय शिरसाठसह अतुल सावेंकडून कारवाईची मागणी
महाराष्ट्र
गुलशन कुमार हत्या प्रकरणात जन्मठेपाची शिक्षा भोगणाऱ्या आरोपीचा मृत्यू, योग्य उपचार न झाल्यामुळं मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
महाराष्ट्र
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद
महाराष्ट्र
खैरे साहेबांनी मार्क केलेल्या लोकांना तिकिट दिलंय, आमच्यात कोणताही वाद नाही, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण
राजकारण
चंद्रकांत खैरेंच्या नाकावर टिच्चून छत्रपती संभाजीनगरध्ये रशीद मामूंनी उमेदवारी मिळवलीच, अंबादास दानवेंची सरशी
छत्रपती संभाजी नगर
21 पानांचा किचकट अर्ज भरण्यासाठी मोजावी लागणार एक लाखांची फी, इच्छुकांसाठी डोकेदुखी वाढली, छ. संभाजीनगरमध्ये वकिल्यांच्या घरासमोर बोर्ड
निवडणूक
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसची मोठी कारवाई; गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश!
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजीनगरमध्ये 115 जागांसाठी आरक्षण जाहीर; दोन पुरुष, दोन महिला असल्याने 'कारभारी' खुश
बातम्या
औरंगाबाद नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक; नामांतराला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मंजुरी, नवा कोडही जारी
राजकारण
गणपतीला डीजे नको, बाहेरुन बँड मागवा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडी आहे: संजय शिरसाट
Photo Gallery
Advertisement
Advertisement






















