एक्स्प्लोर
Jalgaon News
निवडणूक
Jalgaon Municipal Corporation Election Live Updates: या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या पदरात किती जागा पडतात, कोणत्या पक्षाची कामगिरी कशी राहते, हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसोबत जोडलेले राहा
क्राईम
निवडणुकीच्या धामधुमीत जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; कारमध्ये आढळली तब्बल 29 लाख रोकडसह सोने-चांदी, पावत्या नसल्याने संशय बळावला
निवडणूक
'पालिकेचे नगरसेवक फुटू शकतात का?' एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा दावा; म्हणाले...
निवडणूक
मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं, माझी जबाबदारी सांभाळून मला बोलावं लागतं, पण...; गुलाबराव पाटलांची जळगावात तुफान फटकेबाजी
राजकारण
मोठी बातमी! जळगाव महापालिकेत महायुतीच्या विजयाची लाट; भाजपचे 4, तर शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध
निवडणूक
जळगावात शिंदे गटाचे आमदार ठरले 'धुरंधर', पण गुलाबराव पाटलांचा बालेकिल्ला ढासळला, नगरपरिषदेत मोठा धक्का
निवडणूक
'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
जळगाव
बाथरूमला गेले अन्...; शाळे लगत नाल्यात बुडून नर्सरीतील दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; पालकांचा संताप, नेमकं काय घडलं?
क्राईम
रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्रीचा मृतदेह अखेर सापडला; चार दिवसांच्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट, चाळीसगावचे तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात बुडालं
क्राईम
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
राजकारण
माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
जळगाव
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अज्ञातस्थळी गेले, आता जामनेरमधील शरद पवार गटाचे सहा मुस्लीम उमेदवार परतले; भाजपच्या ऑफरबाबत सनसनाटी आरोप
Photo Gallery
शॉर्ट व्हिडीओ
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
निवडणूक
निवडणूक
पुणे

















