एक्स्प्लोर

Jalgaon : भाऊ शिंदे गटात तर बहिण शिवसेनेत, बहिणीने भावाकडून शिवसेनेचं कार्यालय घेतलं परत 

Jalgaon News Update : भाऊ शिंदे गटात तर बहीण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. यामुळे पाचोरा-भडगाव मतदार संघात राजकीय चर्चांना उधाण  आले आहे.

Jalgaon News Update : जळगावमधील पोचारा येथील शिवसेना (Shiv Sena) संपर्क कार्यालयातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नावाचे फलक खाली उतरवले गेले असून, त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) वैशाली सूर्यवंशी यांच्या नावाचे फलक लागले आहेत.

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना त्यांचं शिवतीर्थ शिवसेना कार्यालय खाली करावं लागलं आहे. कारण कार्यालय असलेले ठिकाण हे किशोर पाटील यांच्या बहीण वैशाली सूर्यवंशी यांची ती खासगी मालमत्ता आहे.  वैशाली सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला होता. त्याचबरोबर मुंबई येथे कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिवसेनेतच आहेत. 

येत्या 9 ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढणार आहेत. त्यामुळे वैशाली सूर्यवंशी या निष्ठा यात्रेच्या तयारीला लागल्या आहेत.

भाऊ शिंदे गटात तर बहीण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. यामुळे पाचोरा-भडगाव मतदार संघात राजकीय चर्चांना उधाण  आले आहे. पाचोरा येथील स्वर्गीय आर ओ तात्या पाटील यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी कार्यालय उपलब्ध करून दिले होते.  

तात्या पाटील यांच्या मृत्यू नंतर ते त्यांचे पुतणे आमदार किशोर पाटील यांच्या ताब्यात होते. मात्र, आता किशोर पाटील हे एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. तर  तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी या उद्धव ठाकरे गटात राहिल्या आहेत. त्यामुळे भाऊ किशोर पाटील हे एकनाथ शिंदे गटात तर बहीण वैशाली सूर्यवंशी या उद्धव ठाकरे गटात असे पाचोऱ्यात चित्र निर्माण झाले आहे.  

महत्वाच्या बातम्या 

दिल्लीत मुख्यमंत्र्यांचा अपमान? नीती आयोगाच्या बैठकीत शिंदेंना शेवटचं स्थान : रोहित पवार 

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी तेथून बाहेर पडायला हवं होतं, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर जयंत पाटील यांचं टीकास्त्र 

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन

व्हिडीओ

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Supriya Sule :
"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज...", सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या आठवणीत भावूक पोस्ट; जुना व्हिडीओ करत म्हणाल्या...
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Embed widget