एक्स्प्लोर

WhatsApp Upcoming Feature : आता व्हाॅट्सअॅप व्हिडीओ काॅल दरम्यान वापरता येणार 'हे' हचके फिचर , जाणून घ्या नव्या फिचरबद्दल

मेटा एका नवीन फीचरवर काम करत आहे. Wabetainfo च्या माहितीनुसार, कंपनी 'व्हिडीओ अवतार' (Video Avatar) फिचरवर काम करत आहे. या फिचरमुळे व्हिडीओ काॅलिंगचा (Video Calling) अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. 

WhatsApp Video Avatar Feature : मेटा (Meta) आपल्या यूजर्सकरता प्रत्येक वेळी काही ना काही अपडेट आणत असते. या नवनवीन अपडेट्समुळे यूजर्सना अॅप वापरताना आणखीन मजा येते. भारतात WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तब्बल 550 दशलक्षहून अधिक लोक WhatsApp वापरतात. आता पुन्हा एकदा मेटा एका नवीन फीचरवर काम करत आहे. Wabetainfo च्या माहितीनुसार, कंपनी 'व्हिडीओ अवतार' (Video Avatar) फिचरवर काम करत आहे. या फिचरमुळे व्हिडीओ काॅलिंगचा (Video Calling) अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. 

व्हिडीओ काॅलच्या दरम्यान तुम्ही आता तुमच्या चेहऱ्याऐवजी अवतार वापरू शकता. हा डिजीटल अवतार तुमच्या चेहऱ्याची त्यावरील हावभावाची हुबेहुब नक्कल करून समोरच्या व्यक्तीला दाखवेल. हे फिचर त्यावेळी तुमच्या कामी येऊ शकते. ज्यावेळी तुम्ही चांगले कपडे घातलेले नसतील किंवा मग व्हिडीओ काॅलवर चेहरा दाखवू ईच्छित नसाल. व्हिडिओ अवतार फिचर देखील WhatsApp च्या इतर फिचरप्रमाणे एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहे.

Whatsapp चं नवीन 'चॅनेल फीचर' सुरू (Whatsapp's New 'Channel Feature' Launched)

Meta ने व्हॉट्सअॅपचे एक नवीन फिचर लाँच केलं आहे. व्हॉट्सअॅपने भारतासह 150 हून अधिक देशांमध्ये चॅनल फीचर लाईव्ह केलं आहे. हे फीचर इंस्टाग्रामवरील ब्रॉडकास्ट चॅनलप्रमाणेच काम करणार आहे. व्हॉट्सअॅपचे चॅनल फीचर आधीपासून उपलब्ध असलेल्या ग्रुप आणि कम्युनिटी वैशिष्ट्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीने हे फिचर  तयार केले आहे. WhatsApp च्या इतर वैशिष्ट्यांप्रमाणे, चॅनेल वैशिष्ट्य एंड-टू-एंड एनक्रिप्टेड नाही. चॅनेल तयार केल्यावर, कंपनी एडमिनला अनेक प्रकारचे अधिकार देते जे एडमिन त्याच्या चॅनेलमध्ये लागू करू शकतात. जसे की त्यात कोण सामील होऊ शकते, कंटेंट फॉरवर्ड करणे इ.

चॅनेलमध्ये अशा प्रकारे सहभागी व्हा (Join The Channel In This Way)

- कोणत्याही चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी, सर्वात आधी तुमचे अॅप अपडेट करा. 

- आता अॅपवर ओपन करा आणि 'अपडेट्स' टॅबवर जा. येथे स्टेटसच्या खाली तुम्हाला वेगवेगळे चॅनेल दिसतील.

- तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही चॅनेलमध्ये सहभागी होऊ शकता.

- जर तुम्ही अजून चॅनल फीचर पाहू शकत नसाल तर तुम्हाला अपडेट होण्याची वाट पाहावी लागेल.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget