एक्स्प्लोर

AI Tool : OpenAI च्या ChatGPT-4 ला टक्कर देण्यासाठी Meta लवकरच लाँच करणार नवीन AI Tool , वाचा सविस्तर

 मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या कंपन्या आधीच एआयच्या शर्यतीत होत्या. आता यात भर पडली आहे ती मेटाची. मेटा आपल्या एका नवीन AI माॅडेलवर काम करत आहे.

Meta AI Tool : आजकाल AI ची मोठी चर्चा सर्वत्रच ऐकायला मिळते. प्रत्येक मोठी कंपनी सध्या AI चा वापर करताना दिसत आहे. AI ची लोकप्रियता देखील जगात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. AI ने भारतीय लोकांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कोणतेही काम सहजतेने करण्यासाठी बरेच लोक या तंत्रज्ञानाचा वापर करतात.  मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या कंपन्या आधीच एआयच्या शर्यतीत होत्या. आता यात भर पडली आहे ती मेटाची. 

मेटा आपल्या एका नवीन AI माॅडेलवर काम करत आहे. जे OpenAI च्या सर्वात प्रगत मॉडेल GPT-4 पेक्षा अधिक चांगले असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे नवीन AI टूल आधीपासून अस्तित्वात असलेल्या Llama 2 पेक्षा अधिक शक्तिशाली आणि Open AI च्या Chat GPT पेक्षा अधिक प्रगत असेल. Llama 2 म्हणजे काय हे माहीत नसलेल्यांसाठी, Llama 2 हे जुलैमध्ये लाँच केलेले मेटा चे ओपन सोर्स AI भाषा मॉडेल आहे, जे कंपनीने Google च्या Bard आणि OpenAI च्या ChatGPT शी स्पर्धा करण्यासाठी लाँच केले होते. कंपनी पुढील वर्षापासून आपल्या नवीन टूलचे प्रशिक्षण सुरू करू शकते. अशा परिस्थितीत, कंपनी 2024 मध्ये कधीही त्याची चाचणी सुरू करू शकते.

Apple कंपनी देखील AI Tool वर करत आहे काम

Apple देखील Open AI च्या ChatGPT आणि Google च्या Bard सारख्या नवीन AI टूलवर काम करत आहे.  याशिवाय, कंपनी एका चॅटबॉटवर देखील काम करत आहे ज्याला Apple GPT म्हटले जात आहे.

झोमॅटो अॅपमध्येही AI सपोर्ट मिळणार 

 तर काही दिवसांपूर्वी  Zomato ने 'Zomato AI' सादर केले आहे. हा एक परस्परसंवादी चॅटबॉट आहे जो तुमचा फूड ऑर्डर करण्याचा अनुभव अधिक चांगला आणि सोयीचा बनविण्यासाठी तुम्हाला मदत करतो.

तुम्हाला अॅपमध्ये एक विजेट देखील मिळेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व आवडत्या पदार्थांची सेवा करणाऱ्या रेस्टॉरंटची यादी मिळते. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ कमी वेळात ऑर्डर करू शकता. कोणते खाद्यपदार्थ ऑर्डर करावे हे समजत नसेल तर तुम्ही Zomato AI ची मदत घेऊ शकता. Zomato AI एक मौल्यवान साधन म्हणून ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर आहे. जे तुमचा जेवणाचा अनुभव अधिक चांगला बनवण्यात तुमची मदत करेल.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
Embed widget