हा Fixedsys फॉन्ट मायक्रोसॉफ्ट फॉन्ट सारखा आहे. हा फॉन्ट चॅटमध्ये वापरताना सुरुवातीला आणि शेवटी हा (`)सिम्बॉल वापरावा.
2/8
एका नव्या वृत्तानुसार, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फाईल्स व्हॉटसअॅपवरून शेअर करू शकतात. यासाठी कंपनी 70 नव्या इमोजीवर काम करत आहे.
3/8
व्हॉटसअॅपच्या v2.16.179 बीटा व्हर्जनमध्ये हे नवे अपडेट मिळणार आहेत. हे नवे व्हर्जन फिचर्स लवकरच यूजर्सना वापरण्यास मिळेल.
4/8
व्हॉटसअॅप आपल्या बीटा व्हर्जनवर नवे फिचरची चाचणी करत आहे. या नव्या फिचर्समध्ये यूजर्सना चॅटिंगसाठी वेगवेगळे फॉन्ट मिळणार आहेत. अॅन्ड्रायंड आणि ios यूजर्ससाठी नवीन ऑप्शन बीटा व्हर्जनवर मिळू शकेल.
5/8
व्हॉटसअॅपवर ज्या फिचर्स येण्याची चर्चा सुरु आहे, यामध्ये मेंशन फिचरचाही समावेश आहे. येणाऱ्या काही महिन्यात हे नवे फिचर्स व्हॉटसअॅप यूजर्सला वापरण्यास मिळेल.
6/8
व्हॉटसअॅप आपल्या नव्या यूजर्ससाठी एक नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने एक नवा फॉन्ट आपल्या यूजर्सना उपलब्ध करून देत असल्याचे नुकतेच सर्वांना सांगितले.
7/8
हे ऑथेंटिकेशन सर्व्हिस ईमेलच्या सहाय्याने काम करू शकते. तसेच तुम्ही आपला व्हॉटसअॅप वेब व्हर्जन आपल्या रिकव्हरी मेलला सहज बदलू शकते.
8/8
WABetaInfoच्या लिक स्क्रून शॉटने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉटसअॅप टू-फॅक्टर ऑथेंजिकेशनवरही काम करत आहे.