एक्स्प्लोर

Mobiles under 25000 : 25 हजारांच्या बजेटमध्ये येतात 'हे' दमदार स्मार्टफोन; बॅटरी आणि फीचर्सही आहेत भन्नाट

Mobiles under 25000 : मोटोरोला व्यतिरिक्त रेडमी आणि IQOO कंपन्यांचे मध्यम रेंजचे स्मार्टफोन या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

Mobiles under 25000 : नवीन स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपला बजेट. अनेकदा बजेटमुळे आपल्याला चांगले स्मार्टफोन विकत घेता येत नाहीत. अशा वेळी या ठिकाणी आम्ही तुम्हाला 25 हजारांपेक्षाही कमी किंमतीत अगदी भन्नाट फिचर्स देणाऱ्या स्मार्टफोनची माहिती सांगणार आहोत. चला तर मग 25,000 रुपयांच्या बजेटमध्ये असणाऱ्या स्मार्टफोनची यादी जाणून घेऊयात. 

मोटोरोला व्यतिरिक्त रेडमी आणि IQOO कंपन्यांचे मध्यम रेंजचे स्मार्टफोन या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हे सर्व मॉडेल्स सहज मिळतील.

Motorola Edge 40 Neo ची भारतात किंमत

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचाचा फुल-एचडी प्लस डिस्प्ले आहे. त्याचा स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेंशन 7030 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. 13-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेंसर मागील बाजूस 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह प्रदान केला आहे. तर समोर 32-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. या मोटोरोला स्मार्टफोनचा 8 जीबी रॅम / 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 22 हजार 999 रुपयांना विकला जातो.

Redmi Note 13 5G ची भारतात किंमत

या Redmi मोबाईल फोनच्या उपलब्ध वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने या फोनमध्ये MediaTek Dimension 6080 चिपसेट, 12 GB RAM, 256 GB स्टोरेज, 6.67 इंच फुल-एचडी प्लस पोलेड डिस्प्ले दिला आहे. याशिवाय 8 जीबी व्हर्च्युअल रॅमनंतर या फोनची 12 जीबी रॅम 20 जीबीपर्यंत वाढवणे शक्य आहे. फोनच्या मागच्या बाजूस 108MP कॅमेरा आणि समोर 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे. फोनमध्ये 33 वॅट फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 mAh बॅटरी वापरली गेली आहे. या फोनचा 12 जीबी रॅम / 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 21,999 रुपयांना विकला जात आहे.

iQOO Z7 Pro 5G ची भारतात किंमत

Iku ब्रँडच्या या पॉवरफुल स्मार्टफोनमध्ये, तुम्हाला 3D वक्र AMOLED डिस्प्ले, MediaTek डायमेंशन 7200 5G प्रोसेसर आणि 64 मेगापिक्सेल Aura Light OIS कॅमेरा सेटअप मिळतो. याशिवाय, हा फोन या किंमतीतील सर्वात स्लिम आणि लाईट वेट असणाऱा असा हा स्मार्टफोन आहे. फोनमध्ये 6.78 इंच फुल-एचडी प्लस डिस्प्ले, 66 वॅट फास्ट चार्ज सपोर्ट, 8 जीबी रॅम आणि 8 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्टचाही फायदा आहे. या फोनचा 8 जीबी रॅम / 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 24,999 रुपयांना विकला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Honor X9b 5G Smartphone : 16GB RAM आणि 108MP कॅमेरा! Honor X9b 5G स्मार्टफोन दमदार फीचर्ससह लॉन्च

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget