एक्स्प्लोर

Samsung Mobile Offers : Samsung Mobile वर बंपर डिस्काउंट; Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G फोनवरील जाणून घ्या ऑफर्स!

Samsung Mobile Offers : सध्या अनेकजण सॅमसंगच्या मोबाईलला पसंती देताना दिसतात. त्यामुळे या सॅमसंग फोन आवडणाऱ्यांसाठी खास ऑफर्सची घोषणा केली आहे.  सॅमसंगने एक शानदार ऑफर काढली आहे.

Samsung Mobile Offers : सध्या अनेकजण (Samsung) सॅमसंगच्या मोबाईलला पसंती देताना दिसतात. त्यामुळे या सॅमसंग फोन आवडणाऱ्यांसाठी खास ऑफर्सची घोषणा केली आहे.  सॅमसंगने एक शानदार ऑफर काढली आहे. ज्यामध्ये  Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. सॅमसंगचा लोकप्रिय स्मार्टफोन  Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G वर 3500 रुपयांची सूट दिली जात आहे.

किंमत आणि ऑफर्स कसे आहेत?

Galaxy A34 5G स्मार्टफोनची किंमत 30,999 रुपये असून, हा स्मार्टफोन डिस्काउंट ऑफरमध्ये 25,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. फोन खरेदीवर 3500 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक आणि अॅक्सिस बँक कार्डवर 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. अशा प्रकारे तुम्ही एकूण 5000 रुपयांच्या डिस्काउंट घेऊ शकाल.  Galaxy A54 5G  स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 33,499 रुपये आहे. तर Galaxy A54 5G  स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 38,999 रुपये आहे. ज्यावर अॅक्सिस बँकेवर 3500 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक आणि 2000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. तसेच हा फोन ईएमआयवर खरेदी करता येणार आहे.

स्पेसिफिकेशन्स कोणते आहेत?

Galaxy A54 5G  आणि Galaxy A34 5G स्मार्टफोन आयपी 67 रेटिंगसह येतात. 30 मिनिटे एक मीटर पाण्यात राहिल्यास फोन खराब होणार नाही. Galaxy A54 5G मध्ये 50  एमपी ओआयएस प्रायमरी लेन्स देण्यात आला आहे. तसेच 12 MP अल्ट्रा लेन्स सपोर्ट दिला आहे. Galaxy A54 5G स्मार्टफोनमध्ये 48 MP OIS प्रायमरी कॅमेरा लेन्स आहे, परंतु 8 MP अल्ट्रा वाइड लेन्स सपोर्ट आहे. तसेच 5 MP मॅक्रो लेन्स सपोर्ट देण्यात आला आहे. Galaxy A54 5Gआणि Galaxy A34 5G जी मध्ये फ्लोटिंग कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये मेटल कॅमेरा डेको सपोर्ट देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी सपोर्ट आहे.

Galaxy A54 5GआणिGalaxy A34 5G मध्ये एमोलेड डिस्प्ले आहे. हा फोन 1000 निट्सचा पीक ब्राइटनेस देतो. फोनमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. Galaxy A54 5G आणिGalaxy A34 5Gस्मार्टफोनला डिफेन्स ग्रेड सिक्युरिटी मिळते. फोनमध्ये चार वर्षांच्या ओएस अपडेटसह 5वर्षांचे सिक्युरिटी अपडेट देण्यात आले आहेत.Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5Gस्मार्टफोन रिटेल स्टोअर आणि ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकतात.

इतर महत्वाची बातमी-

Whatsapp Feature Update For iphone :आता आयफोन युजर्सना येणार मज्जा! व्हॉट्सॲप घेऊन आलंय कमाल स्टिकर्स फिचर, 3 स्टेप्स वापरा अन् मित्रांसोबत मजेशीर चॅटिंग करा!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप

व्हिडीओ

PM Narendra Modi On BJP Mumbai Win : मुंबईत भाजपला रेकॉर्डब्रेक जनमत, नरेंद्र मोदींकडून कौतुक
Mumbai bmc election result politics :  शिंदेंनी नगरसेवक का लपवले? महापौर पदासाठी शिंदेंचा अट्टाहास?
Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Daryl Mitchell Ind vs Nz 3rd ODI : कुणालाही न जमलेलं करून दाखवलं! भारताविरुद्ध डॅरिल मिशेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट विश्व अचंबित
कुणालाही न जमलेलं करून दाखवलं! भारताविरुद्ध डॅरिल मिशेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट विश्व अचंबित
BJP Leader Raj K purohit passes away: भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
Embed widget