एक्स्प्लोर

CES 2024 : लॉंच झाला आहे Android आणि Windows दोन्हींवर चालणारा लॅपटॉप, जाणून घ्या नेमकं कसं करतो काम? 

CES 2024 :  कंज्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये (CES 2024) लेनोवोने एक असा लॅपटॉप लॉंच केला आहे जो एंड्रॉइड आणि विंडोज दोघांवर काम करू शकतो.

CES 2024 :  कंज्युमर इलेक्ट्रॉनिक (Smart laptop) शोमध्ये (CES 2024) लेनोवोने एक (Laptop) असा लॅपटॉप लॉंच केला आहे जो Android आणि विंडोज दोघांवर काम करू शकतो. म्हणजेच इथे विंडोज 11 पण काम करेल आणि तुम्ही Android OS ची मजा पण घेऊ शकता. याला तुम्ही टू-इन-वन लॅपटॉपदेखील (Two In One Laptop) म्हणू शकता. कंपनीने एका इव्हेंट मध्ये Thnikbook plus Gen 5 Hybrid लॉंच केलं आहे. जर तुम्ही याला लॅपटॉप सारखं वापरणार असाल तर विंडोज 11 वर हे एका सामान्य लॅपटॉप सारखं काम करेल. मात्र तुम्ही याचा वापर टॅबलेटच्या पद्धतीने करणार असाल तर अँड्रॉइड 13 वर चालणारे टॅप सारखे ते काम करेल. तुम्हाला (Laptop)आता प्रश्न पडला असेल की हे कसं काय होऊ शकतं? खरंतर त्याच्यामध्ये एक डिटेचेबल स्क्रीन मिळते. अर्थात तुम्ही लॅपटॉपला स्क्रीनपासून वेगळा करू शकणार आहात.

स्क्रीनला वेगळं करताच टॅबलेट मोड ऑन होऊ शकतो आणि नंतर तुम्ही याचा वापर टॅप सारखा करू शकता. लॅपटॉप मोड बद्दल बोलायचं झाल्यास याच्यामध्ये इंटेल कोर 7 अल्ट्रा प्रोसेसर, 32 GB रॅम,1 TB SSD, आणि 75 WHr बॅटरी सपोर्ट मिळतो. टॅबलेट मोडमध्ये यात Qualcomm Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर, 12 GB रॅम ,आणि 256 GB इंटरनल स्टोरेज सोबत 38 WHr बॅटरी सपोर्ट मिळतो.डिवाइस 14 इंच 2.8K OLED  स्क्रीन सोबत येतो. 

किती असेल किंमत? 

किंमतीबद्दल बोलायचं झालं तर लेनोवोने सांगितले आहे की, Thinkbook Plus Gen 5Hybrid US मध्ये 2024 च्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये विक्रीसाठी तो उपलब्ध होईल. याची किंमत 1,999 डॉलर म्हणजेच जवळजवळ 1,66,009 रुपये एवढी असेल. मात्र भारतामध्ये हे डिव्हाईस केव्हा येईल याची माहिती अद्यापही समोर आली नाही. 

CES 2024 इव्हेंटमध्ये स्मार्ट कमोड लाँच

या अगोदर CES 2024 इव्हेंटमध्ये Kohler ने स्मार्ट कमोड लॉंच केलं होतं. यात तुम्हाला कोणतेही काम करण्याची गरज नसते तर तुम्ही अलेक्सा कडून तुमची सगळी काम करून घेऊ शकतात. कमोड सोबत तुम्हाला एक रिमोट देखील मिळतो जो 2 यूजर्सच्या हिशोबाने सीट ला ऍडजेस्ट करण्याची सुविधा देखील देतो. यात तुम्ही सीटचे टेंपरेचर, जेटचा प्रेशर,आणि मोड बदलू शकता.

इतर महत्वाची बातमी-

Smart Toilet Seat: स्मार्टफोन, स्मार्ट टिव्हीनंतर आता स्मार्ट कमोडही, आता Alexa करणार काम, काय आहे वैशिष्ट्ये?

महत्त्वाच्या बातम्या

Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget