एक्स्प्लोर

Black Friday sale : 15 हजारांपासून ते 30 हजारांपर्यंत 'या' महागड्या मोबाईलवर मिळणार बंपर ऑफर्स; Black Friday sale मध्ये तुफान डिस्काऊंट

जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल आणि तुमचे बजेट 15000 ते 30000 रुपयांच्या दरम्यान असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे.

Black Friday sale : जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल आणि तुमचे बजेट 15000 ते 30000 रुपयांच्या दरम्यान असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. इलेक्ट्रॉनिक रिटेलर क्रोमाने ग्राहकांसाठी ब्लॅक फ्रायडे सेल (Black Friday sale) आणला आहे, ज्यामध्ये तुम्हाला सॅमसंग, विवो आणि वनप्लस सारख्या ब्रँडच्या फोनवर सूट मिळू शकते. ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये अनेक स्मार्टफोन कंपन्या आपल्या डिव्हाइसवर भरघोस सूट देत आहेत. इलेक्ट्रॉनिक रिटेलर Croma देखील आपल्या वेबसाइटवर बंपर सूट देत आहे. या यादीत सॅमसंग, वनप्लस, विवो आणि रेडमी सारख्या ब्रँडचा समावेश आहे.या स्मार्टफोन्सची किंमत 15000 ते 40000 रुपयांच्या दरम्यान आहे. या स्मार्टफोन्सवर कोणत्या ऑफर्स आणि डिस्काउंट मिळतात. चला जाणून घेऊया...

Redmi Note 12 5G

क्रोमावर या डिव्हाइसवर तुम्हाला 2000 रुपयांची सूट मिळत आहे. 4 GB RAM आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 15,499 रुपये आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 6.67 इंचाचा डिस्प्ले मिळतो, ज्याला 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 gen 1 Processor आहे, जो 4 GB RAM  आणि 128 स्टोरेजसह जोडला गेला आहे. या फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 48 MP प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय 13 MP फ्रंट कॅमेरा ही देण्यात आला आहे. या डिव्हाइसमध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A14 5G

या फोनच्या 6 GB + 128 GB व्हेरियंटची किंमत 1500 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 17,999 रुपये असेल. या फोनमध्ये तुम्हाला 6.6 इंचाचा डिस्प्ले मिळतो, जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटमध्ये जोडला गेला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये तुम्हाला Exynos 1330 प्रोसेसर मिळतो, जो 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजशी जोडलेला आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर या डिव्हाइसमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 50 MP प्रायमरी कॅमेरा आणि 13 MP फ्रंट कॅमेरा आहे. यात तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी मिळते, ज्यात फिंगरप्रिंट सेन्सरदेखील आहे.

OnePlus Nord CE 3 Lite 5G

या फोनच्या 8 GB + 256 GB व्हेरियंटची किंमत 21,999 रुपये करण्यात आली आहे, ज्यावर तुम्हाला 1500 रुपयांची सूट मिळत आहे.या फोनमध्ये तुम्हाला 6.72 इंचाचा डिस्प्ले मिळतो, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटमध्ये जोडण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर मिळतो, जो 8 GB RAM आणि 256 GB स्टोरेजशी जोडलेला आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर या डिव्हाइसमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 108 MP प्रायमरी कॅमेरा आणि 16 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. यात तुम्हाला 67 W चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh ची बॅटरी मिळते.

Vivo V29e 5G

याच्या 8 GB + 128 GB व्हेरियंटवर तुम्हाला 2500 रुपयांची सूट मिळत आहे, त्यानंतर याची किंमत 26,999 रुपये करण्यात आली आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.78 इंचाचा डिस्प्ले मिळतो, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटमध्ये जोडला गेला आहे.
या फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर मिळतो, जो 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजशी जोडलेला आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर या डिव्हाइसमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 64 MP प्रायमरी कॅमेरा आणि 50 MP फ्रंट कॅमेरा आहे. यात तुम्हाला 44 W चार्जिंग सपोर्टसह 5000 mAhची बॅटरी मिळते.

इतर महत्वाची बातमी-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget