एक्स्प्लोर

या टॉप कंपनींच्या सीईओंच्या पगारामध्ये घसघशीत वाढ!

1/10
ज्या चार कंपनींनी अद्याप आपली आकडेवारी प्रकाशित केली नाही, त्यामध्ये सन फार्मा, मारूती, हिरो मोटोकॉर्प, आणि सिप्ला आदी कंपन्या आहेत. सेंसेक्समधील या चार कंपन्यांनी अद्याप आपला अहवाल सादर केला नाही.

2/10
याच प्रकारे इन्फोसिसच्या विशाल सिक्का यांना 48.73 कोटी रुपये वार्षिक वेतन मिळाले. विशाल सिक्का यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतल्यापासून कंपनीने चांगली प्रगती केल्याचे बोलले जात आहे. मात्र, यापूर्वीच टीसीएसने इन्फोसिसला मागे टाकून आयटी क्षेत्रात अव्वल स्थान पटकावले आहे.

3/10
वार्षिक वेतन घेणाऱ्यांमध्ये ल्यूपिनचे देशबंधू गुप्ता यांना 44.8कोटी रुपये मिळाले.

4/10
एचडीएफसी लिमिटेडचे अध्यक्ष दीपक पारेख यांना केवळ 1.89 कोटी रुपये वार्षिक वेतन मिळाले. तर कंपनीचे उपाध्यक्ष आणि सीईओ केकी मिस्त्री यांना 9.3 कोटी रुपये आणि प्रबंध संचालक रेणू सूद कर्नाड यांना 8.5 कोटी रुपये वेतन मिळाले.

5/10
या यादीत बँकर्सचे वेतन कमी असल्याचे दिसते. अॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा यांना 5.5 कोटी रुपये, तर आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांना 6.6 कोटी रुपये वार्षिक वेतन मिळाले.

6/10
खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनींच्या सीईओंच्या पगारात घसघशीत वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची सरासरी 10 कोटी होती, ती आता दुपटीने वाढून 20 कोटीपर्यंत गेली आहे. मात्र, असे असले तरी, अमेरिकेतील टॉप कंपनींच्या सीईओंच्या पगाराची सरासरी अद्याप कमीच आहे. 2015 मध्ये अमेरिकन कंपनींच्या सीईओंचा सरासरी पगार 2 कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजे तब्बल 130 कोटी रुपये होता. तर दुसरीकडे भारतातील, टॉप खासगी क्षेत्रातील कंपनींच्या सीईओंचा सरासरी पगार सार्वजनिक क्षेत्रातील सीईओंच्या तुलनेत जास्त आहे.

7/10
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सीईओंचा पगार खासगी क्षेत्रातील सीईओंच्या तुलनेत कमीच आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये 25 ते 30 लाख रुपये पगार आहे. सेंसेक्सच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या कंपनींकडून 2015-16 या अर्थिक वर्षातील आपल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या पगारात सरासरी 19 कोटीने वाढ केल्याचे स्पष्ट केले आहे. यात कमिशन, विविध भत्ते आदींचा समावेश आहे. या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष, सीईओ, प्रबंध संचालक आदींचा समावेश आहे. हे विश्लेषण सेंसेक्समधील टॉप 24 मधील 20 खासगी कंपनीकडून दिलेल्या स्पष्टीकरणावर आधारित आहे.

8/10
सेंसेक्समध्ये सहभागी असलेल्या सहा सरकारी क्षेत्रातील यूनिटमध्ये फक्त भारतीय स्टेट बॅंकने 2015-16 या अर्थिक वर्षाचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. यात एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांना 31.3 लाख रुपये मिळाले. तर सेंसेक्समध्ये सहभागी असलेल्या खासगी क्षेत्रातील L&T च्या ए.एम. नाईक यांना सर्वाधिक पगार मिळाला.

9/10
सेंसेक्सने खासगी क्षेत्रातील कंपनींच्या 2015-16मधील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या L&T च्या ए.एम.नाईक यांना 66.14 कोटी रुपये मिळाले. यातील 39 कोटी रुपयांचा लाभ त्याना इतर लाभामार्फत मिळाला.

10/10
एचडीएफसीचे आदित्य पुरी यांना 9.7कोटी रुपये वार्षिक वेतन स्वरूपात मिळाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
भारतातील टॉप उद्योगपती मुकेश अंबानी-गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, जाणून घ्या संपत्ती नेमकी किती? 
मुकेश अंबानी अन् गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं?
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari : मंत्रिमंडळातून भुजबळांचा पत्ता कट, मटिकरींचा Jitendra Awhad यांच्यावर पलटवारPrakash Ambedkar Speech : पोलिसांच्या कारवाईवर संशय, सोमनाथ सूर्यवंशीच्या अंत्यसंस्काराला थांबणारParbhani : परभणीत Somnath Suryavanshi यांचा मृतदेह दाखल, अंत्यसंस्कारही परभणीतच होणारManoj Jarange on Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं मला देणं घेणं नाही, भुजबळांवर भाष्य टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
भारतातील टॉप उद्योगपती मुकेश अंबानी-गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, जाणून घ्या संपत्ती नेमकी किती? 
मुकेश अंबानी अन् गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं?
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया

मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार

Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
Embed widget