एक्स्प्लोर

Oppo Find N2 Flip स्मार्टफोन 15 फेब्रुवारीला होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Oppo Find N2 Flip : Oppo 15 फेब्रुवारी रोजी आपल्या इव्हेंटमध्ये Oppo Find N2 Flip स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

Oppo Find N2 Flip : Oppo 15 फेब्रुवारी रोजी आपल्या इव्हेंटमध्ये Oppo Find N2 Flip स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या बातमीला स्वतः कंपनीनेच दुजोरा दिला आहे. कंपनी क्लॅमशेल डिझाइनसह फोल्डेबल फोन (foldable phones in india) लॉन्च करेल. कंपनीने म्हटले आहे की, हा फोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यासोबतच भारतातही लॉन्च केला जाईल. असे झाल्यास Oppo Find N2 Flip हा भारतात येणारा कंपनीचा पहिला फ्लिप फोन असेल. या फोनमध्ये कंपनी अनेक नवीन फीचर्स देणार आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Oppo Find N2 Flip : किती असेल किंमत?

कंपनीने याच्या किंमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र लीक झालेल्या माहितीनुसार, हा फोन फक्त 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलमध्ये येईल. ज्याची किंमत EUR 1,200 (अंदाजे 1,07,000 रुपये) असू शकते. रंगाबद्दल बोलायचे झाले तर, फोन एस्ट्रल ब्लॅक आणि मूनलिट पर्पल रंगात येण्याची अपेक्षा आहे. या इव्हेंटच्या लाईव्हस्ट्रीमची लिंक कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर आली आहे. तुम्ही रिमाइंडर म्हणून कंपनीच्या अधिकृत YouTube लाईव्ह स्ट्रीमची लिंक देखील सेट करू शकता. 

Oppo Find N2 Flip चे अपेक्षित फीचर्स 

चीनमध्ये हा स्मार्टफोन आधीच लॉन्च झाला आहे. अशी अपेक्षा आहे की, ग्लोबली लॉन्च होणाऱ्या या फोनच्या मॉडेलमध्ये अशीच फीचर्स दिली जाऊ शकता.

  • ऑपरेटिंग सिस्टम: ColorOS 13.0 Android 13 वर आधारित
  • प्रोसेसर: MediaTek Dimensity 9000+ (SoC)
  • मागील कॅमेरा: 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स
  • सेल्फी कॅमेरा: 32 मेगापिक्सेल
  • चार्जिंग: 44W SuperVOOC फास्ट चार्जिंग
  • बॅटरी: 4,300mAh ड्युअल-सेल बॅटरी
  • सेफ्टी: साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर

Oppo Find N2 Flip : डिस्प्ले 

फोनला 6.8-इंच प्राथमिक फुल-एचडी + (1,080x2,520 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. ज्यामध्ये 120 Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आणि 1,200 nits ब्राइटनेस असेल. यात 60Hz रिफ्रेश रेटसह आणखी 3.62-इंचाचा कव्हर डिस्प्ले मिळेल.

Realme 10 Pro 5G लॉन्च 

Realme ने आपला Coca Cola Edition स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Reality ने 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह 10 Pro 5G सादर केला आहे. फोनची किंमत 20,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 14 फेब्रुवारीपासून खरेदी करू शकाल.

इतर महत्वाची बातमी: 

Smartphone : कमी किंमतीत जबरदस्त फिचर्स पाहिजेत? Infinix Smart 7 स्मार्टफोन 'या' दिवशी होतोय लॉन्च

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Drought Special Report : एक एक थेंब पाण्यासाठी वणवण, राज्यभरातील शेतकऱ्यांची भीषण अवस्थाABP Majha Headlines : 10 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAmey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Embed widget