एक्स्प्लोर

Online Shopping : ऑनलाईन शॉपिंग करताय? तुमच्या 'या' 3 चुका पडू शकतात महागात

Online Shopping : ऑनलाईन शॉपिंग करत असताना तुमच्या छोट्या चुकाही खूप महागात पडू शकतात. त्यामुळे अधिक सतर्क राहणं फार गरजेचं आहे.

Online Shopping : सोशल मीडियाच्या (Social Media) काळात सगळेच ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करू लागले आहेत. लॉकडाऊनमध्ये तर ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. पण, तुम्हाला माहीत आहे का ऑनलाईन शॉपिंग करत असताना तुमच्या छोट्या चुकाही खूप महागात पडू शकतात. त्यामुळे अधिक सतर्क राहणं फार गरजेचं आहे. कारण, तुमचा थोडासासुद्धा निष्काळजीपणा एखाद्या घोटाळ्याचा बळी ठरू शकतो. या ठिकाणी ऑनलाईन शॉपिंग करताना अशा कोणत्या तीन चुका आहेत ज्या अजिबात करू नयेत. याचविषयी जाणून घेऊयात. 

1. ऑनलाईन ऑफर्सची लाच दाखवणं 

अनेकदा ऑनलाईन शॉपिंगमध्ये भरघोस सूट आणि डिस्काऊंट ऑफर दिली जाते. पण, हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जास्त आकर्षक वाटणाऱ्या या ऑफर्स बनावट वेबसाईटच्या देखील असू शकतात. अशा वेळी कमी किंमतीत ब्रॅंडेड सामान देणाऱ्या या वेबसाईट्सपासून सावध राहा. तसेच, कोणत्याही ऑफरचा लाभ घेण्यापूर्वी वेबसाईट अधिकृत आहे की नाही आणि प्रोडक्ट्सची क्लालिटी देखील तपासा. 

2. Fake साईटवरून शॉपिंग करू नका 

अनेकदा Fake वेबसाईट्स या खऱ्या वेबसाईटची कॉपी करतात आणि ग्राहकांना धोका देतात. अशा वेळी या वेबसाईटच्या URL वर, वेबसाईटच्या डिझाईनवर आणि प्रोडक्टच्या पृष्ठावर लक्ष ठेवा. जर कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला शंका येत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका आणि कोणतीही खरेदी करू नका. त्यापेक्षा ज्या वेबसाईट अधिकृत आहेत त्यावरून शॉपिंग करा. जसे की, अॅमेझोन, फ्लिपकार्ट इ.  

3. अज्ञात वेबसाईटवरून खरेदी करताना प्री-पेमेंटची सुविधा 

काही वेबसाईट्स प्री-पेमेंटची सुविधा देतात, ज्यामध्ये तुम्ही ऑर्डर करण्यापूर्वी पेमेंट करता. अज्ञात वेबसाईटवर प्री-पेमेंट करणं टाळा. तुमचा वेबसाईटवर विश्वास नसल्यास पैसे देण्यासाठी (COD) पर्याय वापरा. तुम्ही प्री-पेमेंट केल्यास Google Pay सारखे सुरक्षित पेमेंट गेटवे वापरा.

'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • सुरक्षित इंटरनेट कनेक्शन वापरा, सार्वजनिक वाय-फाय टाळा.
  • तुमची ऑपरेटिंग सिस्टम, वेब ब्राउझर आणि अँटीव्हायरस नवीन व्हर्जनसह अपडेट ठेवा.
  • तुमचे वैयक्तिक तपशील फक्त विश्वसनीय वेबसाईट आणि कंपन्यांबरोबर शेअर करा.
  • जर तुम्हाला हा स्कॅम आहे असं वाटत असेल तर तात्काळ बँकेला कळवा.
  • तुम्ही कोणत्याही प्रकारच्या घोटाळ्याचे बळी ठरल्यास, तुम्ही 1930 डायल करून सायबर फसवणुकीची तक्रार करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या : 

Honor X9b 5G Smartphone : 16GB RAM आणि 108MP कॅमेरा! Honor X9b 5G स्मार्टफोन दमदार फीचर्ससह लॉन्च

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget