एक्स्प्लोर

Oneplus लवकरच लॉंच करणार नवीन टॅबलेट; डिझाईन आणि 'ही' वैशिष्ट्य असतील खास

Oneplus Upcoming Tablet : OnePlus सध्या भारतात OnePlus Pad टॅबलेटची विक्री करते. आता लवकरच कंपनी नवीन टॅबलेट लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Oneplus Upcoming Tablet : OnePlus लवकरच भारतात एक टॅबलेट (Tablet) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने ट्विटरवर नवीन टॅबलेटची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये कंपनीने म्हटलं आहे की, All Play, All Day लवकरच येत आहे. याचाच अर्थ कंपनी असा टॅबलेट आणण्याच्या आहे ज्याची बॅटरी दिवसभर चालेल. दिलेल्या लीकनुसार हा टॅबलेट OnePlus Pad Go असण्याची शक्यता आहे. टीझरनुसार, मागील टॅबलेटप्रमाणे, वरच्या मध्यभागी कॅमेरा देण्यात आला आहे आणि कंपनीचा लोगो मध्यभागी असेल.

सध्या, कंपनी भारतात फक्त एक टॅबलेट विकते जो वनप्लस पॅड या नावाने ओळखला जातो. अँड्रॉईड टॅबलेट डॉल्बी व्हिजन डिस्प्ले, डॉल्बी अॅटमॉस-ट्यून केलेले स्पीकर आणि हाय-एंड 5G चिपसेट यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये ऑफर करतो. मात्र, या टॅबलेटची किंमत इतर कंपन्यांच्या तुलनेत थोडी जास्त आहे. अशा परिस्थितीत कंपनीचा आगामी टॅबलेट स्वस्त होण्याची शक्यता आहे.  

वनप्लस पॅडचे वैशिष्ट्य

कंपनीच्या पहिल्या टॅबलेटमध्ये तुम्हाला 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 11.6-इंचाचा LCD डिस्प्ले मिळतो. डिस्प्ले 500 nits च्या ब्राईटनेसला सपोर्ट करतो. यामध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 9000 चिपसेटचा सपोर्ट मिळतो. टॅबलेटमध्ये 8GB LPDDR5 रॅम आणि 128GB UFS 3.1 स्टोरेज आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Oneplus पॅडमध्ये तुम्हाला 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 9510mAh बॅटरी मिळते. त्याची किंमत 37,999 रुपये आहे.

Oneplus 12 देखील लॉन्च होईल

वनप्लस कंपनी पुढील वर्षाच्या सुरुवातीला Oneplus 12 लाँच करण्याची शक्यता आहे. मोबाईल फोनबाबत आतापर्यंत अनेक व्हेरिएंट लीक झाले आहेत. या फोनमध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 8 Gen 3 SoC, 16GB किंवा 24GB RAM मिळू शकते. स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, अल्ट्रा-वाईड लेन्ससह 50-मेगापिक्सलचा सेन्सर, टेलीफोटो लेन्ससह 64-मेगापिक्सलचा सेन्सर आणि समोर 32-मेगापिक्सेलचा सेन्सर असू शकतो. Oneplus 12 मध्ये 100W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,400mAh बॅटरी मिळू शकते.

नुकताच  Honor ने भारतात Honor 90 स्मार्टफोन 2 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. तुम्ही 8/256GB आणि 12/512GB मध्ये हा मोबाईल फोन खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची किंमत 37,999 रुपयांपासून सुरु होते ती 39,999 रुपयांपर्यंत आहे. कंपनी स्मार्टफोनबरोबर बँक आणि एक्सचेंज ऑफरही देत ​​आहे. या मोबाईल फोनमध्ये तुम्हाला 6.7 इंच डिस्प्ले आणि 5000 mAh बॅटरीसुद्दा देण्यात आली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या :

तुम्हाला iPhone 15 Pro Max स्वस्तात विकत घ्यायचाय? जाणून घ्या 2 पद्धती, होईल हजारोंची बचत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
Embed widget