एक्स्प्लोर

तुम्हाला iPhone 15 Pro Max स्वस्तात विकत घ्यायचाय? जाणून घ्या 2 पद्धती, होईल हजारोंची बचत

Cheapest way to buy iPhone 15 Pro Max: Apple ने नवीन iPhone सीरीज लाँच केली आहे. भारतात ही सीरीज इतर देशांच्या तुलनेत महाग आहे.

iPhone 15 pro Max : अ‍ॅपल (Apple) कंपनीकडून iPhone 15 सीरीज नुकतीच लॉंच करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच 15 सप्टेंबरपासून तुम्हाला हा फोन प्री-बुक करता येणार आहे. तसं पाहायला गेलं तर, भारतात आयफोन 15 सीरीज ही इतर देशांच्या तुलनेत खूप महाग आहे. प्रो मॅक्स मॉडेलमध्ये काही हजार रुपयांचा फरक आहे. अशात, जर तुम्हाला iPhone 15 pro Max स्वस्तात विकत घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला असे दोन मार्ग सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्हाला स्वस्तात नवीन फोन मिळेल आणि तुमची परदेशवारीही होईल. चांगली गोष्ट अशी आहे की, या सगळ्यात आयफोन विकत घेताना तुमचे बऱ्याच प्रमाणात पैसे वाचतील.

 

या देशांमध्ये फोन मिळतील स्वस्त
Apple च्या अधिकृत वेबसाइटनुसार, भारतात iPhone 15 Pro Max च्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,59,900 रुपये आहे. तर, हेच फोन तुम्हाला दुबई आणि हाँगकाँगमध्ये स्वस्त मिळतील. हाँगकाँगमध्ये या फोनची किंमत HK $10199 आहे, जी भारतीय रुपयांमध्ये 1,08,058 रुपये आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही जवळपास 50,000 रुपये वाचवू शकता. 29 सप्टेंबरच्या एअर इंडियाच्या फ्लाइटचा डेटा पाहिला तर या देशात जाण्यासाठी विमान प्रवासाचा एकूण खर्च 28,138 रुपये आहे. फोन खरेदी केल्यानंतर, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही हाँगकाँगमध्ये 1 किंवा 2 दिवस राहू शकता, ज्याची एकूण किंमत सुमारे 15,000 रुपये असेल. जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही पुन्हा भारतात परत येऊ शकता.

 

दुबईमध्ये थोडा महाग आहे प्रो मॅक्स 
हाँगकाँगपेक्षा दुबईमध्ये आयफोन 15 प्रो मॅक्स किंचित जास्त महाग आहे. येथे तुम्हाला सुमारे 1.15 लाख रुपयांमध्ये 256GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. दुबईची फ्लाइट 8 ते 10,000 रुपयांपर्यंत आहे. तुम्ही एक-दोन दिवस इथे राहू शकता. दुबईमध्ये वेळ घालवण्यासाठी भारताच्या तुलनेत तुम्हाला नक्कीच 4 ते 5,000 रुपये मोजावे लागतील.

 

भारतापेक्षा इतर देशांमध्ये स्वस्त आयफोन
लक्षात ठेवा, या लेखाचा उद्देश तुम्हाला हे सांगण्याचा आहे की नवीन आयफोन भारतापेक्षा इतर देशांमध्ये स्वस्त आहे. आम्ही तुम्हाला परदेशात प्रवास करण्याचा सल्ला देत नाही. अन्यथा तुमची प्रिय व्यक्ती किंवा नातेवाईकांपैकी कोणी भारताबाहेर या देशात राहत असेल तर, तुम्ही त्यांच्याकडून नवीन आयफोन खरेदी करून मागवू शकता.

 

इतर बातम्या

iPhone 15 Pro vs iPhone 14 Pro : आयफोन 15 Pro घ्यावा की 14 Pro? किंमत आणि फिचर्समध्ये काय आहे फरक? घ्या जाणून

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Beed Crime News: बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Sonia Gandhi Book : सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Beed Crime News: बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Sonia Gandhi Book : सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
Satej Patil on DPDC Fund: सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Embed widget