एक्स्प्लोर

'या' दिवशी लॉन्च होईल OnePlus Pad, मिळणार जबरदस्त फीचर्स

OnePlus Pad : प्रीमियम स्मार्टफोनसाठी लोकप्रिय असलेली कंपनी वनप्लसने (OnePlus) 7 फेब्रुवारी रोजी क्लाउड 11 इव्हेंटची घोषणा केली आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी सॅमसंगसारखे अनेक उपकरण सादर करणार आहे.

OnePlus Pad : प्रीमियम स्मार्टफोनसाठी लोकप्रिय असलेली कंपनी वनप्लसने (OnePlus) 7 फेब्रुवारी रोजी क्लाउड 11 इव्हेंटची घोषणा केली आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी सॅमसंगसारखे अनेक उपकरण सादर करणार आहे. सॅमसंगचा इव्हेंट 1 फेब्रुवारीला होणार आहे. यातच आधी आपण OnePlus बद्दल बोलूया. Cloud 11 इव्हेंटमध्ये कंपनी OnePlus 11 5G, OnePlus 11R 5G स्मार्टफोन्स, OnePlus TV 65 Q2 Pro, OnePlus Buds Pro 2 आणि OnePlus Mechanical लॉन्च करणार आहे. या लिस्टमध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे OnePlus Pad. जर तुम्ही नवीन पॅड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा इव्हेंट तुमच्यासाठीही खास असेल.

हा इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिसले

OnePlus ने OnePlus Pad लॉन्च करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, OnePlus Pad कंपनीच्या अधिकृत साइटवर OnePlus 11 5G च्या लाइव्ह लिस्टमध्ये दिसला आहे. असा अंदाज लावला जात आहे की, कंपनी 7 फेब्रुवारीच्या लॉन्च इव्हेंटमध्ये OnePlus पॅड लॉन्च करू शकते.

OnePlus Pad 5G चे स्पेसिफिकेशन 

मीडिया रिपोर्टनुसार, OnePlus Pad 5G मध्ये 12.4-इंचाचा फुल HD+ OLED डिस्प्ले मिळू शकतो. टॅब स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येऊ शकतो. ड्युअल रियर कॅमेरा सेटअप टॅबमध्ये आढळू शकतो. ज्यामध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 5MP दुसरा कॅमेरा समाविष्ट असेल. यात 8MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. टॅबची बॅटरी 10,900mAh असू शकते, जी 45W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy Unpacked इव्हेंट 

Samsung Galaxy Unpacked इव्हेंट 2023 1 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. इव्हेंटमध्ये Samsung Galaxy S23 सीरीजसोबत कंपनी Samsung Galaxy Tab S9, Samsung Galaxy Buds 2 आणि Galaxy Book 3 सारखे गॅझेट देखील सादर करेल.

हे स्मार्टफोनही लवकरच होणार लॉन्च 

Poco व्यतिरिक्त लवकरच OnePlus आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 11 5G देखील बाजारात लॉन्च करणार आहे. याशिवाय Oppo A58, iQOO Neo 7, Moto S30 Pro, Vivo S16 इत्यादी सारखे अनेक स्मार्टफोन बाजारात लॉन्च होणार आहेत. बहुतेक नवीन स्मार्टफोन्स 5G ला सपोर्ट करतील आणि तुम्हाला त्यामध्ये मजबूत स्पेक्स पाहायला मिळतील. या सगळ्या व्यतिरिक्त सॅमसंग लवकरच S23 सीरीज देखील बाजारात आणणार आहे.

हेही वाचा: 

Flipkart Electronics Sale 2023: फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये Realme चा 5G स्मार्टफोन स्वस्तात आहे उपलब्ध, इतक्या हजारांची होऊ शकते बचत

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News : जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
मोठी बातमी: गोकुळच्या माजी संचालकाच्या लेकाने दोघांना उडवलं, दोन्ही भावांचा जागेवर मृत्यू, मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार
मोठी बातमी: गोकुळच्या माजी संचालकाच्या लेकाने दोघांना उडवलं, दोन्ही भावांचा जागेवर मृत्यू, मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?

व्हिडीओ

Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
मोठी बातमी: गोकुळच्या माजी संचालकाच्या लेकाने दोघांना उडवलं, दोन्ही भावांचा जागेवर मृत्यू, मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार
मोठी बातमी: गोकुळच्या माजी संचालकाच्या लेकाने दोघांना उडवलं, दोन्ही भावांचा जागेवर मृत्यू, मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
Beed Crime Accident: बीडमधील भाजप नगरसेवकाच्या मुलाने कार रेस लावली, पती-पत्नीला उडवलं, दोघांनी तडफडत प्राण सोडला
बीडमधील भाजप नगरसेवकाच्या मुलाने कार रेस लावली, पती-पत्नीला उडवलं, दोघांनी तडफडत प्राण सोडला
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Embed widget