एक्स्प्लोर

Flipkart Electronics Sale 2023: फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये Realme चा 5G स्मार्टफोन स्वस्तात आहे उपलब्ध, इतक्या हजारांची होऊ शकते बचत

Flipkart : ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर 'Flipkart Electronics Sale 2023' सुरू आहे. हा सेल 24 जानेवारीपासून सुरू झाला आहे, जो 31 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

Flipkart : ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर 'Flipkart Electronics Sale 2023' सुरू आहे. हा सेल 24 जानेवारीपासून सुरू झाला आहे, जो 31 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सेल अंतर्गत तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅझेटसारख्या अनेक गोष्टी सवलतीत खरेदी करू शकता. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. Flipkart वर काही Realme स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट दिली जात आहे. येथे आम्ही तुम्हाला काही ऑफर्सबद्दल सांगत आहोत.

Realme च्या स्मार्टफोन्सवर मिळत आहे जबरदस्त ऑफर्स 

Realme 9 5G

Flipkart वर, Realme 9 5G चे 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज असलेले व्हेरिएंट 15,499 रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध केले गेले आहे. तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. याशिवाय मोबाईल फोनवर 14,850 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा लाभही दिला जात आहे. जर तुम्हाला सर्व ऑफर्सचा लाभ मिळाला तर तुम्ही हा स्मार्टफोन अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. Realme 9 5G 6.5 इंच फुल एचडी प्लस डिस्प्लेसह येतो, जो MediaTek Dimensity 810 प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळेल.

Realme 10 pro 5G

6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह Realme 10 Pro 5G च्या व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. हा फोन Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट करून खरेदी केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. याशिवाय मोबाईल फोनवर 17,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. Realme 10 Pro 5G मध्ये तुम्हाला 6.2-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसरवर काम करतो आणि तुम्हाला यात 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो.

Realmee gt neo 3T

Realme GT neo 3T चे 8GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 31,999 रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. तुम्हाला या स्मार्टफोनवर Flipkart Axis Bank कार्डवर 25,500 रुपयांची अॅक्सचेंज ऑफर आणि 5% कॅशबॅक दिला जात आहे. Real Me GT neo 3T मध्ये तुम्हाला 6.62 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसर SoC वर काम करतो. एकूणच, Realme च्या स्मार्टफोनवर सध्या Flipkart वर चांगली डील ऑफर केली जात आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत नवीन स्मार्टफोन खरेदी करत असाल तर, तुम्ही नवीन फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Bag checking : बॅग बनली निवडणुकीचा मुद्दा? नियमावली काय सांगते?Zero Hour Chandiwal Ayog : 100 कोटी खंडणी प्रकरण, इनसाईड स्टोरी काय?Sanjay Shirsat On Chandiwal : 'चांदीवाल ते सचिन वाझे' गौप्यस्फोटांवर शिरसाट यांची प्रतिक्रियाVidhan Sabha Manchar Reaction : सख्ख्या भावांनी आम्हाला रडवलं मंचरकरांचा मूड कुणाच्या बाजूने?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Embed widget