एक्स्प्लोर

वनप्लसच्या ताफ्यात नवी भर! Nord 5, CE 5 आणि Buds 4 दमदार फीचर्ससह लाँच, किंमत ऐकून थक्क व्हाल!

फोनमध्ये in-display फिंगरप्रिंट सेन्सर, NFC, Bluetooth 5.4 आहे. बॅटरी 6800 mAh ची असून 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग आहे.

Tech News: लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड OnePlus ने आपल्या Nord सिरीजमध्ये तीन नव्या उपकरणांची घोषणा केली आहे. वनप्लसच्या ताफ्यात आता नव्या तीन डिव्हायिसची एन्ट्री झालीय. यामध्ये Nord 5, Nord CE 5 आणि Buds 4 यांचा समावेश आहे. हे तिन्ही उपकरणे त्यांच्या श्रेणीत अत्याधुनिक तंत्रज्ञान, जबरदस्त कामगिरी आणि आकर्षक डिझाइनसह सादर करण्यात आली आहेत. अनेक उत्तम फिचर्ससह किमतीतही किफायतशीर असणाऱ्या वनप्लसच्या या डिव्हायिसबद्दल सर्व माहिती जाणून घ्या..

ताकदवान प्रोसेसर आणि 4K कॅमेरा

OnePlus Nord 5 मध्ये Snapdragon 8s Gen 3 हा शक्तिशाली प्रोसेसर असून त्यात 12 GB RAM आणि 512 GB पर्यंत स्टोरेज आहे. यामध्ये 6.83 इंचाचा Full HD AMOLED डिस्प्ले असून 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. कॅमेरासंबंधी, यात 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP सेल्फी कॅमेरा आहे. हे तिन्ही कॅमेरे 4K 60fps व्हिडिओ शूट करू शकतात. फोनमध्ये in-display फिंगरप्रिंट सेन्सर, NFC, Bluetooth 5.4 आहे. बॅटरी 6800 mAh ची असून 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग आहे.

बजेटमध्ये दमदार फोन

Nord CE 5 मध्ये MediaTek Dimensity 8350 प्रोसेसर असून त्यासोबत 12 GB RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे. यात 6.77 इंच AMOLED डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट आहे. बॅटरी 7100 mAh ची असून 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.कॅमेरासाठी, यात 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये Bluetooth 5.4 आहे, पण NFC नाही.

किंमत किती? कुठे मिळणार?

किंमत आणि उपलब्धतेच्या दृष्टीने, OnePlus Nord 5 ची प्रारंभिक किंमत खालीलप्रमाणे दिलीय. हा फोन Marble Sands, Phantom Grey आणि Dry Ice या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होणार असून, त्याची विक्री 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.

वनप्लसच्या ताफ्यात नवी भर! Nord 5, CE 5 आणि Buds 4 दमदार फीचर्ससह लाँच, किंमत ऐकून थक्क व्हाल!

दुसरीकडे, OnePlus Nord CE 5 चं बेस मॉडेल (8GB RAM आणि 256GB स्टोरेज) ₹29,999 रुपयांमध्ये आहे.  याच मालिकेतील टॉप व्हेरिएंट (12GB RAM आणि 256GB स्टोरेज) ₹32,999 रुपयांना उपलब्ध होईल. हा फोन Nexus Blue, Black Infinity आणि Marble Mist या रंगांमध्ये मिळेल. Nord CE 5 ची विक्री 12 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजता सुरू होईल. तसेच, OnePlus Buds 4 इयरबड्सची मूळ किंमत ₹6,000 असून, सवलतीनंतर ती ₹5,499 इतकी आहे. हे बड्स देखील 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध होतील.

हेही वाचा:

AI Cutdown Jobs Amazon: एआयमुळे मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांवर गंडांतर, हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, सीईओंचा इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Krishnaraj Mahadik Kolhapur Election 2026: कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, कृष्णराज महाडिक 'या' प्रभागातून महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, कृष्णराज महाडिक 'या' प्रभागातून महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
Maharashtra Live Updates: बुलेट ट्रेन स्थानकाचे काम पालिकेकडून बंद; वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन
Maharashtra Live Updates: बुलेट ट्रेन स्थानकाचे काम पालिकेकडून बंद; वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन
Bharat Taxi : येत्या एक-दोन महिन्यात संपूर्ण देशात भारत टॅक्सी सेवा सुरु करणार, चालकांना 100 टक्के नफा मिळणार, अमित शाह यांची मोठी घोषणा
येत्या एक-दोन महिन्यात संपूर्ण देशात भारत टॅक्सी सेवा सुरु करणार, चालकांना 100 टक्के नफा मिळणार : अमित शाह
UKG Student Death : शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू

व्हिडीओ

Varsha Gaikwad On Coffee With Kaushik : मुंबई मविआत मिठाचा खडा का पडला? वर्षा गायकवाड Exclusive
Mahayuti Seat Sharing : सुटला जागांचा वांदा, पण दोन दिवस थांबा Special Report
Sanjay Raut On Thackeray Alliance : युती असो की आघाडी, राऊत बनाए जोडी Special Report
Kankavli Pattern against BJP in Jalna : जालन्यात भाजपविरोधात कणकवली पॅटर्न? Special Report
Supriya Sule PC : अजितदादांसोबत जाणार? प्रशांत जगताप पक्ष सोडणार? पत्रकारांकडून सुळेंवर प्रश्नांची

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Krishnaraj Mahadik Kolhapur Election 2026: कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, कृष्णराज महाडिक 'या' प्रभागातून महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, कृष्णराज महाडिक 'या' प्रभागातून महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
Maharashtra Live Updates: बुलेट ट्रेन स्थानकाचे काम पालिकेकडून बंद; वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन
Maharashtra Live Updates: बुलेट ट्रेन स्थानकाचे काम पालिकेकडून बंद; वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन
Bharat Taxi : येत्या एक-दोन महिन्यात संपूर्ण देशात भारत टॅक्सी सेवा सुरु करणार, चालकांना 100 टक्के नफा मिळणार, अमित शाह यांची मोठी घोषणा
येत्या एक-दोन महिन्यात संपूर्ण देशात भारत टॅक्सी सेवा सुरु करणार, चालकांना 100 टक्के नफा मिळणार : अमित शाह
UKG Student Death : शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
Share Market : सेन्सेक्ससह निफ्टीत घसरण, बुधवारी गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
सेन्सेक्ससह निफ्टीत घसरण, बुधवारी गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
Amravati Municipal Corporation Election : अमरावती महापालिका स्थापनेचा इतिहास, मतदार संख्या, आरक्षण ते सध्याचं राजकारण, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
अमरावती महापालिका स्थापनेचा इतिहास, मतदार संख्या, आरक्षण ते सध्याचं राजकारण, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Raj Uddhav Thackeray alliance: शिवसेना-मनसे युतीची घोषणा होताच राज ठाकरेंचा जुना मावळा रस्त्यावर उतरला, वसंत मोरेंनी कात्रज चौकात काय केलं?
राज-उद्धव ठाकरेंनी मनसे-शिवसेना युतीची घोषणा करताच वसंत मोरेंनी काय केलं?
पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
Embed widget