एक्स्प्लोर

AI Cutdown Jobs Amazon: एआयमुळे मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांवर गंडांतर, हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, सीईओंचा इशारा

AI Cutdown Jobs Amazon: जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल्स आणि एजंट्सचा अवलंब करत असल्याने येत्या काही वर्षांत कंपनीचे कॉर्पोरेट कर्मचारी कमी होतील. असा इशारा अॅमेझॉन सीईओंनी दिलाय.

AI Cutdown Jobs Amazon: आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) तंत्रज्ञानाचे जाळे आता सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणत नवी क्रांति करत आहे. मात्र हेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान आता अनेकांच्या रोजगारावर संक्रांत आणण्यास कारणीभूत ठरत असल्याचे पुढे आले आहे. कारण नुकतेच अॅमेझॉन (Amazon) सीईओ अँडी जॅसी यांनी सांगितले की, कंपनी अधिक जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल्स आणि एजंट्सचा अवलंब करत असल्याने येत्या काही वर्षांत कंपनीचे कॉर्पोरेट कर्मचारी कमी होतील, असे संकेत दिले आहे. 

तर दुसरीकडे, संगणक कार्यप्रणाली विंडोजच्या निर्मात्या मायक्रोसॉफ्टकडून आगामी जुलै महिन्यामध्ये हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे नियोजन सुरू असल्याचे वृत्त आहे. यामुळे या वर्षातील कंपनीची ही तिसरी मोठी मनुष्यबळ कपात ठरण्याची शक्यता आहे.  एआय (AI) अर्थात कृत्रिम प्रज्ञेमधील वाढती गुंतवणूक आणि खर्च याचा योग्य ताळमेळ राखण्यासाठी कंपनीकडून हे पाऊल उचलेले जात असल्याचे बोललं जात आहे. परिणामी या बड्या कंपनीच्या सीईओंनी आणखी नोकऱ्या काढून टाकण्याचे संकेत दिले असल्याने आणि एआयमुळे मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांवर गंडांतर होण्याची वेळ आली आहे.

सीईओ अँडी जॅसी नेमकं काय म्हणाले?

अॅमेझॉन (Amazon) सीईओ अँडी जॅसी यांनी मंगळवारी सांगितले की, कंपनी अधिक जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल्स आणि एजंट्सचा अवलंब करत असल्याने येत्या काही वर्षांत कंपनीचे कॉर्पोरेट कर्मचारी कमी होतील. “आजच्या काळात केल्या जाणाऱ्या काही कामांसाठी आपल्याला कमी लोकांची आणि इतर प्रकारच्या कामांसाठी कमी लोकांची आवश्यकता असेल,” असे जॅसी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मेमोमध्ये म्हटले आहे. “कालांतराने हे नेमके कुठे जाईल हे जाणून घेणे कठीण आहे, परंतु पुढील काही वर्षांत, आम्हाला अपेक्षा आहे की यामुळे आमचे एकूण कॉर्पोरेट कर्मचारी कमी होतील.” असेही ते म्हणाले आहे. 

.. तर भविष्यात सध्याच्या मनुष्यबळापेक्षा अतिशय कमी मनुष्यबळ लागेल

तर पुढे बोलताना अँडी जॅसी यांनी सांगितलं की, कंपनी अजूनही त्यांच्या एआय प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि प्रगतीला गती देण्यासाठी सज्ज आहे. त्यांनी एआय एजंट्सच्या परिवर्तनीय क्षमतेची नोंद केली. सॉफ्टवेअर सिस्टम जे नैसर्गिक भाषा समजू शकतात आणि संशोधन, ऑटोमेशन, भाषांतर आणि विसंगती शोधणे यासारखी जटिल कामे करू शकतात. सध्या आपल्याला आवश्यक कामकाजासाठी असलेल्या मनुष्यबळापेक्षा अतिशय कमी मनुष्यबळ भविष्यात लागेल. सध्याचे कर्मचारी वेगळ्या प्रकाराचे काम करीत असतील. एआयच्या माध्यमातून आपण कार्यक्षमता वाढविल्यानंतर मनुष्यबळात कपात होईल,' असे जेसी यांनी संदेशात म्हटले आहे

हे ही वाचा 

विशाल देवकर 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेशकुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेशकुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Embed widget