एक्स्प्लोर

Oneplus 115G आणि Oneplus 11R लॉन्च, जबरदस्त फीचर्स आणि जाणून घ्या किंमत

OnePlus 11 5G Launch : OnePlus ने आज आपल्या क्लाउड 11 इव्हेंटमध्ये OnePlus 11 आणि OnePlus 11R हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

OnePlus 11 5G Launch : OnePlus ने आज आपल्या क्लाउड 11 इव्हेंटमध्ये OnePlus 11 आणि OnePlus 11R हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यासोबतच या इव्हेंटमध्ये  स्मार्ट टीव्ही, बड्स आणि पॅडसह आणखी अनेक उपकरणे लॉन्च करण्यात आली. या इव्हेंटला आज रात्री साडेसात वाजता सुरुवात झाली. हा लॉन्च झालेला स्मार्टफोन आधीच चीनमध्ये लॉन्च झाला आहे. चला जाणून घेऊया OnePlus 11 आणि OnePlus 11R ची किंमत आणि स्पेसिफिकेशनबद्दल अधिक माहिती...

OnePlus 11 5G Launch : OnePlus 11 चे स्पेसिफिकेशन्स

  • प्रोसेसर: स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2
  • रीफ्रेश दर: 120Hz
  • डिस्प्ले: 6.7-इंच AMOLED स्क्रीन, 2K रिझोल्यूशन
  • मागील कॅमेरा: 50MP Sony IMX890 कॅमेरा सेन्सर (OIS), 48MP SonyIMX581 अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 32MP Sony IMX709 टेलिफोटो लेन्स
  • सेल्फी कॅमेरा: 16MP फ्रंट कॅमेरा
  • बॅटरी: 5,000mAh
  • चार्जिंग: 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट

रॅम आणि स्टोरेजच्या बाबतीत, फोन 12GB किंवा 16GB पर्यंत रॅम मिळवू शकतो. यासोबतच 128GB पासून 512GB पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते. या फोनमध्ये LTPO 3.0 स्क्रीन आढळू शकते, तर OnePlus 10 Pro मध्ये LTPO 2.0 पॅनल आहे.
 
OnePlus 11 5G Launch : OnePlus 11 5G किंमत

OnePlus 11 5G दोन स्टोरेज पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. यातील 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज  व्हेरिएंटची किंमत 56,999 रुपये आहे. यासोबतच 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 61,999 रुपये आहे.

OnePlus 11R अंदाजित स्पेसिफिकेशन्स

प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट
रॅम आणि स्टोरेज: 8/128GB आणि 16/512GB
डिस्प्ले: वक्र AMOLED डिस्प्ले
मागील कॅमेरा: 50MP प्रायमरी सेन्सर
फ्रंट कॅमेरा: 16MP
चार्जिंग: 100W फास्ट चार्जिंग
बॅटरी: 5,000mAh बॅटरी

OnePlus 11R 5G किंमत आणि प्री-ऑर्डर

OnePlus 11R 5G दोन स्टोरेज पर्यायांमध्ये देखील सादर केले गेले आहे. याच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. यासोबतच 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. 21 फेब्रुवारीपासून तुम्ही या फोनची प्री-ऑर्डर करू शकाल. फोनची विक्री 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

कोका-कोला स्मार्टफोन

Realme कंपनीने Coca Cola सोबत भागीदारी केली आहे. कंपन्यांच्या भागीदारीतून 10 फेब्रुवारीला नवीन फोन लॉन्च होत आहे. 10 फेब्रुवारी रोजी कंपनी आपला Realme 10 Pro 5G स्मार्टफोन एका नवीन व्हर्जनम सादर करेल. या स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये फरक असेल, बाकीचे फीचर्स सारखेच असतील. डिझाइन कोका कोलाचे असेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30 PM: 30 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti Seat Sharing Formula : जागावाटप, उमेदवारांबाबत नेमकं काय ठरलं? Special ReportPM Modi Solapur : मोदींचा कार्यक्रम, सत्ताधारी आमदारांची दांडी, सांगितली 'ही' कारणे Special ReportAkshay Shinde Funeral : नराधमाचं दफन, 'प्रश्न' जिवंतच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget