एक्स्प्लोर

Ola-Uber Service: ओला, उबेर किंवा रॅपिडोमध्ये बंद झाली 'ही' पॉकेट फ्रेंडली सर्व्हिस, आता कमी पैशात फक्त हा पर्याय उपलब्ध

Bike taxi Service banned: ज्या लोकांकडे स्वतःचे वाहन नाही किंवा ज्या लोकांना वाहन खरेदी करणे शक्य नाही, असे लोक बऱ्याचदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ओला, उबेर किंवा रॅपिडोचा वापरतात.

Bike taxi Service banned: ज्या लोकांकडे स्वतःचे वाहन नाही किंवा ज्या लोकांना वाहन खरेदी करणे शक्य नाही, असे लोक बऱ्याचदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ओला, उबेर किंवा रॅपिडोचा वापरतात. तुम्हीही या तीनपैकी कोणत्याही कंपनीची सेवा घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही Ola, Uber आणि Rapido मध्ये बाईक टॅक्सी सेवा बुक करू शकणार नाही. दिल्ली परिवहन विभागाने या तीन कंपन्यांना आजपासून त्यांची बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याची नोटीस दिली आहे.

दिल्लीसारख्या गजबजलेल्या शहरात एखाद्या व्यक्तीला कमी पैशात ऑफिसला किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते, तर तो अनेकदा ओला, उबेर किंवा रॅपिडो वरून बाईक बुक करतो. जेणेकरून पैशांची बचत होईल आणि तो वेळेत हव्या त्या ठिकाणी पोहोचू शकेल. मात्र आता दिल्ली परिवहन विभागाने ही पॉकेट फ्रेंडली सेवा बंद केली आहे. कारण या तिन्ही कंपन्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करत होत्या. ग्राहक ज्या बाईकमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता, त्या व्यावसायिक नसून खासगी नंबरच्या बाईक होत्या. दिल्ली परिवहन विभागाने सांगितले की, असे करणे म्हणजे मोटार वाहन कायदा 1998 चे उल्लंघन आहे, त्यामुळे या तिघांची दुचाकी सेवा तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आली आहे.

Bike taxi Service banned: नियम मोडल्याबद्दल होऊ शकतो तुरुंगवास 

आजपासून कोणताही बाईक टॅक्सी (Bike Taxi) चालक दिल्लीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासी घेऊन जाताना दिसला, तर परिवहन विभाग आधी 50 रुपयांचे चलान कापणार. याशिवाय चालकाचा परवाना 3 वर्षांसाठी रद्द होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्या कंपनीचा बाईक ड्रायव्हर चालवत असेल किंवा तो ज्या कंपनीत काम करतो, त्या कंपनीला यासाठी एक लाख रुपये दंड भरावा लागेल.

Bike taxi Service banned: रॅपिडोच्या सेवेवर महाराष्ट्रातही बंदी

त्यामुळे आता कमी पैशात एका ठिकाणाहून दुसऱ्या  ठिकाणी जायचे असेल तर तुम्हाला एकतर या कंपन्यांची ऑटो सेवा घ्यावी लागेल किंवा सामान्य कार (मिनी) घ्यावी लागेल. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने रॅपिडोच्या सेवेवर महाराष्ट्रातही बंदी घातली आहे, कारण कंपनी परवान्याशिवाय काम करत होती.

इतर महत्वाची बातमी: 

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली; विधिमंडळ पक्ष व्हीप कसा बदलू शकतो? सुप्रीम कोर्टात आज घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget