एक्स्प्लोर

Leap Day 2024 : आज 29 फेब्रुवारी Leap Day निमित्त गुगलचं खास डूडल; वाचा या दिनाची रंजक माहिती

Leap Day 2024 : 29 फेब्रुवारी हा दिवस यासाठी खास आहे याचं कारण म्हणजे हा दिवस दर चार वर्षांनी येतो.

Leap Day 2024 : आज 29 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच लीप वर्ष (Leap Day). याच निमित्ताने गुगलकडून खास डूडल शेअर करण्यात आलं आहे. या डूडलच्या माध्यमातून गुगलने लीप डे एका खास पद्धतीने साजरा केला आहे. गुगलने सादर केलेलं हे डूडल का खास आहे? लीप वर्ष म्हणजे काय? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

गुगलचे डूडल खास का आहे?

कोणत्याही समारंभाच्या वेळी तसेच विशेष दिनाच्या निमित्ताने गुगलचे डूडल पाहण्यासाठी लोक फार उत्सुक असतात. 29 फेब्रुवारी हा दिवस यासाठी खास आहे याचं कारण म्हणजे हा दिवस दर चार वर्षांनी येतो. या दिवसाची जगभरात एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.  Google ने देखील हा दिवस आपल्या नवीन डूडलद्वारे साजरा केला आहे. Google चे डूडल सामान्यतः एखाद्या व्यक्ती, कार्यक्रम किंवा विशिष्ट देशाशी संबंधित असलेल्या कार्यक्रमाबद्दल असतात. पण, लीप इयर सेलिब्रेशनचे डूडल सर्व देशांशी संबंधित आहे.

लीप वर्ष का होते?

लीप वर्ष म्हणजे प्रत्येक लीप वर्षानंतर येणारंच नव्हे तर या दिनाचं स्वत:चं असं वेगळं महत्त्व आहे. पृथ्वीवर एका दिवसात 23.262222 तास असतात. त्याच वेळी, जर दरवर्षी 29 फेब्रुवारीची तारीख जोडली गेली, तर कॅलेंडर 44 मिनिटांनी पुढे जाईल, ज्यामुळे सर्व ऋतू आणि महिन्यांमध्ये एक वेगळा फरक निर्माण होऊ शकतो. 

लीप डे नसेल तर काय होईल?

29 फेब्रुवारी हा दिवस कॅलेंडर आणि पृथ्वीच्या कक्षेत संतुलन निर्माण करण्यास मदत करणारा आहे. हा लीप डे नसेल तर मे-जूनमध्ये येणारी उष्णता नोव्हेंबर महिन्यात येण्यास सुरुवात होईल. 29 फेब्रुवारीच्या आगमनाने, सर्व ऋतू दरवर्षी योग्य महिन्यात येतात. यामुळे कॅलेंडरमध्ये संतुलन राखले जाते.

लीप डे कसा झाला?

पूर्वीच्या काळी सूर्याच्या स्थितीनुसार दिवस ठरवले जायचे. पण काळाच्या मागणीने कॅलेंडर लोकांसमोर आलं. ज्युलियस सीझरने 45 बीसी मध्ये आपल्या ज्युलियन कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त दिवस जोडला. पण, याही पलीकडे प्रति सौर वर्षात 11 मिनिटांचा फरक दिसत होता. त्यानंतर, 16 व्या शतकात, पोप ग्रेगरी XIII ने ग्रेगोरियन कॅलेंडर सादर केले. ज्यामध्ये 29 फेब्रुवारीचा लीप दिवस समाविष्ट होता. यावरून हे स्पष्ट होतं की, लीप दिवस 100 ने भागण्याऐवजी 4 ने भागल्यास येईल. तसेच, 400 ने भागलेल्या वर्षाला लीप वर्ष देखील म्हटले जाईल.

महत्त्वाच्या बातम्या :

Smartphone Hack : 'ही' आहेत स्मार्टफोन हॅक होण्याची लक्षणं; 'या' सोप्या टिप्स ठरतील तुमच्यासाठी उपयोगी

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Rohit Pawar and Devendra Fadnavis: रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
Embed widget