एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Laptop Tips : तुमच्या लॅपटॉप फॅनमधून वारंवार आवाज येतोय का? 'या' स्टेप्स फॉलो करा; समस्या कायमची सुटेल

Laptop Tips : जर तुमच्या लॅपटॉपच्या फॅनमधून घरघर असा आवाज येत असेल किंवा ड्रॅगिंगचा आवाज येत असेल तर यामागे दोन कारणं असू शकतात.

Laptop Tips : अनेकदा आपण वापर असलेल्या लॅपटॉपच्या (Laptop) पंख्यातून आवाज येत असतो. आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतला असेलच. अशा वेळी लॅपटॉप जुना झाला असेल म्हणून आवाज येत असेल असं बोलून आपण या समस्येकडे दुर्लक्ष करतो. पण, तुम्हाला माहीत आहे का लॅपटॉपच्या पंख्यातून आवाज येणं याचा लॉपटॉपच्या नवीन किंवा जुना असण्याशी काहीही संबंध नाही. ही समस्या कोणत्याही लॅपटॉपमध्ये होऊ शकते. अशा परिस्थितीत, जर तुमचा लॅपटॉप फॅन देखील मोठा आवाज करत असेल तर तुम्ही ही समस्या दूर करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यानंतर तुमचा लॅपटॉप उत्तम प्रकारे काम करेल.

जर तुमच्या लॅपटॉपच्या फॅनमधून घरघर असा आवाज येत असेल किंवा ड्रॅगिंगचा आवाज येत असेल तर यामागे दोन कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे तुमचा डिव्हाईस जास्त गरम झाला आहे आणि दुसरं कारण म्हणजे लॅपटॉपमधला एखादा पार्ट तुटलेला आहे. तुम्ही घरी बसूनसुद्धा ही समस्या दूर करू शकता. कशी ते जाणून घ्या. 

'या' कारणामुळे लॅपटॉपच्या फॅनमधून आवाज येतो 

बऱ्याचदा जर तुम्ही लॅपटॉप जास्त वापरत असाल तर ते अतिरिक्त उष्णता निर्माण करते आणि पंख्याला थंड होण्यासाठी ओव्हरटाईम काम करण्यास भाग पाडते. अतिउष्णतेमुळे तुमचे डिव्हाईस देखील बंद होऊ शकते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

  • तुमचा लॅपटॉप एका हार्ड फ्लॅट सरफेसवर ठेवा. त्यातील साचलेली घाण स्वच्छ करा.  
  • यानंतर, बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले प्रोग्राम्स बंद करा. लॅपटॉपमध्ये कोणत्याही प्रकारचा व्हायरस किंवा मालवेअर असल्यास ते काढून टाका.
  • तुमचा सिस्टम मॅनेजमेंट कंट्रोलर (SMC) आणि तुमचा पॅरामीटर रॅंडम एक्सेस मेमरी (PRAM) रीसेट करा. यानंतर तुमचे ड्रायव्हर्स अपडेट करा.

विंडोजवरून बॅकग्राउंड प्रोग्राम्स 'असे' बंद करा 

यासाठी तुम्हाला Ctrl + Alt + Delete या बटणाला प्रेस करावं लागेल. त्यावर राईट क्लिक करून प्रोग्राम बंद करा. शेवटी End Task वर क्लिक करा.

Mac वर पार्श्वभूमी प्रोग्राम कसं बंद कराल?

Cmd + Space बटण दाबून स्पॉटलाईट लाँच करा. नंतर “ Activity Monitor" सर्च करा. त्यानंतर दुसरं फोल्डर ओपन करा.या ठिकाणी ॲक्टिव्हिटी मॉनिटर आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला जो प्रोग्राम बंद करायचा आहे त्यावर डबल-क्लिक करा. त्यानंतर पॉपअप विंडोमध्ये Quit बटण दाबून एक्झिट करा.

महत्त्वाच्या बातम्या : 

Mobile Safety : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर लगेच 'या' 3 गोष्टी करा; अन्यथा... तुमचं बँक खातं रिकामं होण्याची शक्यता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
Gautam Gambhir on ROKO: रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Local Body Polls: साताऱ्यात युती-आघाडीत बिघाडी, दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज नाही
Top 100 Headlease : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Nov 2025 : ABP Majha
Amravati Crime: नवरदेव Sujal Samudre वर चाकू हल्ला, लग्नमंडपातच नववधू कोसळली, Drone फुटेज समोर
Farmer Distress: सरकारी मदतीवर बँकांचा 'होल्ड', Chhatrapati Sambhajinagar मधील शेतकरी हवालदिल
Pune Land Scam: 'अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा', Anjali Damania यांची मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
Gautam Gambhir on ROKO: रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट
शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट
Leopard In Kolhapur: बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
दिल्ली स्फोटानंतर हाय अलर्ट; नाकाबंदीत रोहतक पोलिसांना कारमध्ये आढळली मोठी रोकड
दिल्ली स्फोटानंतर हाय अलर्ट; नाकाबंदीत रोहतक पोलिसांना कारमध्ये आढळली मोठी रोकड
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
Embed widget