एक्स्प्लोर

Mobile Safety : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर लगेच 'या' 3 गोष्टी करा; अन्यथा... तुमचं बँक खातं रिकामं होण्याची शक्यता

Bank Accont : आजच्या काळात मोबाईलमध्ये UPI, इंटरनेट बँकिंग आणि इतर अनेक आर्थिक सेवा वापरण्याची सुविधा आहे. त्यामुळे आपला मोबाईल चोरीला गेल्यास आपले बँक अकाऊंट रिकामे होण्याची भीती लोकांना वाटते.

Bank Accont : आजच्या बदलत्या टेक्नॉलॉजीच्या (Technology) काळात मोबाईलशिवाय (Mobile) कोणतंही काम पूर्ण होत नाही. मोबाईलची आपल्याला इतकी सवय झाली आहे की त्याशिवाय विचार करणं केवळ अशक्य झालं आहे. तसेच, अनेकदा रसत्याच्या कडेला किंवा बाजारात आपण मोबाईल वापरतो तेव्हा पॉकेट मार सहज आपल्या खिशातून मोबाईल काढण्याची देखील अनेक तक्रारी समोर येतात. अशा वेळी एकदा मोबाईल चोरीला गेल्यानंतर आपलं बॅंक अकाऊंट तर रिकामं होणार नाही ना? अशी भिती सर्वांनाच असते. 

खरंतर, आजच्या काळात मोबाईलमध्ये UPI, इंटरनेट बँकिंग आणि इतर अनेक आर्थिक सेवा वापरण्याची सुविधा आहे. त्यामुळे आपला मोबाईल चोरीला गेल्यास आपले बँक अकाऊंट रिकामे होण्याची भीती लोकांना वाटते. जर तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल तर या तीन गोष्टी लगेच केल्याने तुम्हाला कोणतंच टेन्शन घेण्याची गरज भासणार नाही. 

तुमचा मोबाईल चोरीला गेल्यास लगेच 'या' 3 गोष्टी करा 

तुमचं सिम कार्ड ब्लॉक करा : तुमचा मोबाईल चोरीला गेल्यास सर्वात आधी तुमचं सिम कार्ड लगेच ब्लॉक करा. यासाठी तुम्ही तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरच्या कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता किंवा 14422 नंबर डायल करू शकता.

एफआयआर नोंदवा : तसेच, फोन चोरीला गेल्यास जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर नोंदवा. तक्रार करताना FIR मध्ये फोनचा IMEI नंबर आणि इतर माहिती द्या.

तुमच्या मोबाईलला रिमोटली ब्लॉक करा आणि सर्व डेटा डिलीट करा : जर तुमच्या मोबाईलमध्ये 'Find My Device' किंवा 'Find My Phone' चालू असेल तर याच्या वापराने तुम्ही तुमचा मोबाईल रिमोटली ब्लॉक करू शकता. तसेच, तुमच्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट करू शकता. 

'या' टिप्सही फॉलो करा 

  • तुमच्या फोनचा IMEI नंबर आणि इतर महत्त्वाची माहिती आधीच लिहून ठेवा.
  • तुमच्या फोनवर “Find My Device” किंवा “Find My iPhone” फीचर चालू करा.
  • तुमचा फोन पासवर्ड किंवा पिनने सुरक्षित करा.
  • सार्वजनिक ठिकाणी तुमचा फोन तुमच्यापासून दूर ठेवू नका.
  • या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईलची चोरी होण्यापासून वाचवू शकता आणि फोन चोरीला गेल्यास, तुम्ही लगेच तक्रार करू शकता. या टिप्स फॉलो केल्यास तुमचं अकाऊंट रिकामं होण्यापासून वाचेल.

OnePlus 12R Smartphone : OnePlus 12R खरेदी केलेल्या ग्राहकांना कंपनी पूर्ण रिफंड करणार; नेमकी भानगड काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात
CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget