एक्स्प्लोर

आकर्षक लूक आणि फिचर्सही दमदार iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च; किंमत माहितीये?

iQOO Z7 Pro 5G launched : IQ ने iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सध्या तुम्ही Amazon वरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

iQOO Z7 Pro 5G launched : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी IQ ने काही दिवसांपूर्वीच भारतात एक बजेटफ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने iQOO Z7 Pro 5G 2 स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.74-इंचाचा डिस्प्ले, MediaTek Dimensity 7200 SoC आणि 4600 mAh बॅटरी आहे. ग्राहकांना जर हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही IQ आणि Amazon वरून मोबाईल खरेदी करू शकता. लवकर सेल अंतर्गत, कंपनी दोन्ही व्हेरिएंटवर सूट देणार आहे.  

स्मार्टफोनची किंमत किती असेल?

IQ कंपनीने iQOO Z7 Pro 5G 8/128GB आणि 8/256GB व्हेरियंटमध्ये लॉन्च केला आहे. स्मार्टफोनच्या बेस वेरिएंटची किंमत 23,999 रुपये असली तरी लॉन्च ऑफर अंतर्गत तुम्हाला हा फोन 21,999 रुपयांना मिळेल. त्याचप्रमाणे, 8/256GB वेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे परंतु सध्या तुम्ही ती 22,999 रुपयांना खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची पहिली विक्री 5 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि त्यानंतर तुम्ही फ्लिपकार्टवरून तो खरेदी करू शकाल.

स्पेसिफिकेशन्स काय असतील?

या स्मार्टफोनमध्ये 120hz च्या रिफ्रेश रेटसह 6.74-इंचाचा डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये 4600 mAh बॅटरी 66 W फास्ट चार्जिंग, MediaTek Dimensity 7200 आणि Android 13 सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये एक 64MP OIS कॅमेरा आणि दुसरा 2MP कॅमेरा आहे. फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनची किंमत OnePlus Nord CE 3 पेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत, ज्यांना चांगला स्मार्टफोन हवा आहे पण बजेटफ्रेंडली हवा आहे. अशा लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

'हा' स्मार्टफोन आज लाँच होणार

आज Motorola भारतात Motorola G84 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. टिपस्टर अभिषेक यादवने या स्मार्टफोनच्या किंमती संदर्भात माहिती आधीच लीक केली आहे.  टिपस्टरनुसार, कंपनी हा स्मार्टफोन 19,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करू शकते. ही किंमत या स्मार्टफोनच्या 12/256GB व्हेरिएंटची आहे. 

महत्त्वाच्या बातम्या :

Instagram Reels : आता इंस्टाग्रामवर लवकरच करता येणार दहा मिनिटांची रील्स, युट्यूब अन् टिकटॉकला टक्कर

महत्त्वाच्या बातम्या

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
Embed widget