एक्स्प्लोर

Apple Device : iPhone आणि MacBook चीदेखील सुरक्षा फेल; कधीही हॅक होऊ शकतात?

आपल्याकडे आयफोन, आयपॅड किंवा मॅकबुक सारखी (Apple Device)अॅपलचे गॅजेट्स आहेत का? यात आताच काही सेटींंग्ज केल्या नाही तर त्यांचे नियंत्रण हॅकर्सकडे जाऊ शकते.

Apple Device : आपल्याकडे आयफोन, आयपॅड किंवा मॅकबुक सारखी (Apple Device)अॅपलचे गॅजेट्स आहेत का? यात आताच काही सेटींंग्ज केल्या नाही तर त्यांचे नियंत्रण हॅकर्सकडे जाऊ शकते. म्हणजे तुमचा फोन आणि कॉम्प्युटरल हॅक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅपलची गॅजेट्समध्ये आता सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाला आहे. भारत सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (सीईआरटी-इन) यासंदर्भात हाय सिक्युरिटी अलर्ट जारी केला आहे. सायबर भामटे तुमच्या अॅपलच्या सगळ्या गॅजेट्सवर नियंत्रण ठेवू शकतात, असा इशारा  CERT-Inने दिला आहे.

अॅपल प्रॉडक्टबाबत आणि सुरक्षिततेबाबत कंपनी मोठा दावा करते. अनेकदा लोकही या फिचर्सने प्रभावित होतात आणि आयफोन आणि मॅकबुक्स सारखी महागडी डिव्हाइस खरेदी करतात. त्यांच्याकडे अॅपलचे डिव्हाइस असेल तर ते हॅक होणार नाहीत, याची त्यांना खात्री आहे. मात्र, CERT-In च्या या सतर्कतेमुळे अॅपलच्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अॅपलची डिव्हाइस कसे हॅक होऊ शकतात ते पाहूया...

अॅपल डिव्हाइसवर सायबर अटॅक...

CERT-In च्या CIAD-2023-0047 सल्ला नुसार, iPhones आणि iPads पासून ते  MacBook आणि  Apple Watchपर्यंत प्रत्येक डिव्हाईसच्या सुरक्षेला धोका असल्याचे आढळले आहे. यावर लक्ष दिलं नाही तर सायबर भामटे याचा चांगलाच फायदा घेऊ शकतात.आपल्या डिव्हाइसवर नियंत्रण मिळवू शकतात. यानंतर तुमची संवेदनशील माहिती आणि डिव्हाइस कोड त्यांच्या हातात येतील.

अॅपलच्या या सॉफ्टवेअर्सवर चालणारी डिव्हाइस  सायबर हल्ल्याला बळी पडू शकतात.

iOS 17.2 आणि 16.7.3 च्या पूर्वीचं व्हर्जन
iPadOS 17.2 आणि  16.7.3 च्या पूर्वीचं व्हर्जन
macOS में 14.2 च्या पूर्वीचं Sonoma व्हर्जन , 13.6.3 पेक्षा जुनं Ventura व्हर्जन, 12.7.2 पेक्षा जुनं Monterey व्हर्जन
tvOS 17.2 च्या पूर्वीचं व्हर्जन
watchOS 10.2 च्या पूर्वीचं व्हर्जन

Safari 17.2 च्या पूर्वीचं व्हर्जन

हॅकिंग कसं थांबवावं?

आयफोन, आयपॅड हे हिव्हाईस हॅक होण्यापासून कसे वाचवता येईल, हे सीईआरटी-इनने अॅपलच्या ग्राहकांना सांगितले आहे. 

-अॅपलने सिक्युरिटी पॅच जारी केले आहेत.
-त्यामुळे iPhone, iPad, Mac, Apple Watch यांसारख्या अॅपल प्रॉडक्ट्सला लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करा.
-iOS आणि iPadOS वर्जन अपडेटवर लक्ष द्या.
- तुम्ही ऑटोमॅटीक अपडेट ऑप्शनदेखील  सुरु ठेवू शकता. 

इतर महत्वाची बातमी-

What Is Toxic Relationship : तुमच्यातलं प्रेम हिंसाचारात बदललंय? तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये तर नाही ना? वेळीच ओळखा!

Facebook Instagram Privacy:  इन्स्टाग्राम, फेसबुकची तुमच्या फोनवर करडी नजर; आताच Privacy Setting करुन घ्या, नाहीतर ....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget