एक्स्प्लोर

Google Business Profile Websites:  गुगल देणार कोट्यवधी युजर्सना धक्का! लवकरच बंद होणार 'या' वेबसाईट्स

Google Business Profile Websites:  गुगल बिझनेस प्रोफाईलचा वापर करून तयार करण्यात आलेल्या वेबसाईट्स बंद करणार असल्याची घोषणा गुगलने नुकतीच केली आहे.

Google Business Profile Websites :  गुगल बिझनेस प्रोफाईलचा (Google) वापर करून तयार करण्यात आलेल्या वेबसाईट्स बंद करणार (Google Shut Down Business Profile) असल्याची घोषणा गुगलने नुकतीच केली आहे. कंपनीने यासाठी मार्च ते 10 जून पर्यंतची डेडलाइन दिली आहे. गुगलने आपल्या एका अधिकृत ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, मार्च 2024 मध्ये बिझनेस प्रोफाइलने बनलेल्या वेबसाइट्स बंद केल्या जातील आणि त्याऐवजी आपल्या साइटला भेट देणाऱ्या युजर्सना तुमच्या बिझनेस प्रोफाईलवर रिडायरेक्ट केले जाईल. आधी जाणून घेऊया गुगल बिझनेस प्रोफाईल म्हणजे काय?

गुगल बिझनेस प्रोफाइल म्हणजे काय?

गुगलचे बिझनेस प्रोफाइल हे एक Free tool आहे जे यूजर्सना गुगल सर्च आणि मॅप्सवर त्यांचा व्यवसाय करण्याची संधी देते. अनेक व्यावसायिक याचा आपला व्यावसाय वाढवण्यासाठी वापर करत असतात. व्यावसाय वाढवण्यासाठी  माहिती पोस्ट करु शकतात आणि आपल्या ग्राहकांशी कनेक्ट होऊ शकतात. अनेकजण सध्या ऑनलाईन व्यावसायाकडे वळले आहेत. त्यामुळे लहान व्यावसायांनादेखील यामुळे फायदा झाला आहे. 

या संकेतस्थळांवर होणार परिणाम

मिळालेल्या माहितीनुसार, या बदलाचा परिणाम त्या वेबसाइट्सवर होणार आहे ज्यांचे यूआरएल Business.site आणि negocio.site वर संपते. ते अपडेट करण्यासाठी सध्या तुमच्याकडे आणखी दोन महिन्यांचा अवधी आहे.
जर युजर्सने 10 जूननंतर एखाद्या बिझनेस प्रोफाइल वेबसाइटला भेट दिली तर आपल्याला ते दिसणार नाही आहे.

आपली व्यवसाय प्रोफाइल वेबसाइट सक्रिय कशी ठेवावी?

जर तुम्हाला तुमची बिझनेस प्रोफाईल वेबसाईट अॅक्टिव्ह ठेवायची असेल तर तुम्ही वर्डप्रेस निवडू शकता, जो उत्तम पर्याय आहे, इथे तुम्हाला अनेक टूल्स मोफत मिळतात. याशिवाय तुम्ही तुमच्या बिझनेसनुसार कोडिंग न करता इथून कुठलीही थीम निवडू शकता. जरी गोडॅडी देखील एक चांगला पर्याय आहे, परंतु यात वर्डप्रेसपेक्षा कमी फिचर्स आहेत. मात्र वर्डप्रेस अनेक फिचर्स फ्रि देते आणि अनेकजण हे फिचर्स वापरतात आणि आपला व्यावसाय करतात.  

ही फीचर्स गुगल असिस्टंटमधून काढून टाकली

गुगलने आपल्या एका फिचरमधील अनेक फीचर्स गुगल असिस्टंट बंद केले आहेत. जवळपास सर्व अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये गुगल असिस्टंटला सपोर्ट आहे, पण युजर्स गुगल असिस्टंटची बहुतांश फिचर्स वापरत नाहीत आणि त्यामुळे गुगलने अशी फिचर्स गुगल असिस्टंटमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. Google Assistant मधून एकूण 17 फीचर्स काढून टाकण्यात आले आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Instagram night time nudges : रात्री 10 नंतर इन्स्टाग्राम युजर्सना मिळणार खास मेसेज; काय असेल हा मेसेज?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget