एक्स्प्लोर

Flipkart Offers On Samsung Phone : Samsung चे महागडे मोबाईल फक्त 15 हजारात; फ्लिपकार्टचे बंपर ऑफर चुकवू नका!

फ्लिपकार्टवर सध्या दिवाळी सेल सुरु आहे आणि यातच काही धमाकेदार ऑफर्सदेखील सुरु आहे. त्यातच जर तुम्हाला 15 हजारांपर्यंत मोबाईल खरेदी कायचा असेल तर भन्नाट ऑफर सुरु आहे.

पुणे : सध्या दिवाळीची लगबग आहे. त्यासोबतच (Diwali Bumper Offers) खरेदीची लगबग आहे. तुमचाही यंदा मोबाईल घेण्याचा विचार असेल आणि तुम्ही स्वस्तात चांगला मोबाईल शोधत असाल आणि तेदेखील (Low Price Mobile) बजेटमध्ये मोबाईल शोधत असाल तर अजिबात चिंता करण्याची गरज नाही आहे. फ्लिपकार्टवर सध्या दिवाळी सेल सुरु आहे आणि यातच काही धमाकेदार ऑफर्स देखील सुरु आहेत. त्यातच जर तुम्हाला 15 हजारांपर्यंत मोबाईल खरेदी करायचे असेल तर फ्लिपकार्टवर सुरु असलेले Samsung मोबाईलवरचे हे ऑफर नक्की पाहा. Samsung Galaxy F14 5G,सॅमसंग गॅलेक्सी M14 5G, सॅमसंग गॅलेक्सी F13, सॅमसंग गॅलेक्सी A14  या फोनवर ऑफस सुरु आहे त्यामुळे लगेच खरेदी करा....

सॅमसंग गॅलेक्सी F14 5G (Samsung Galaxy F14 5G)

-सॅमसंग गॅलेक्सी F14 5Gया फोनची मूळ किंमत 18,490 रुपये आहे.

-तुम्ही फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 32 टक्के डिस्काउंटसह केवळ 12,490 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. 
-या फोनमध्ये 6 GB रॅम असून 128 GB ROM स्टोरेज उपलब्ध आहे. 
-6.6-इंचाच्या डिस्प्ले आहे.
-या फोनमध्ये तुम्हाला फोटो आणि व्हिडिओग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो.
-फ्रंट कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि बॅक कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी M14 5G (Samsung Galaxy M14 5G)

-SAMSUNG Galaxy M14 5G सॅमसंगच्या फोनमध्ये 6000 mAh बॅटरी आहे. 
-या फोनची मूळ किंमत 18,990 रुपये आहे.
-तुम्ही  30 टक्के सूट घेत 13,114 रुपयांना खरेदी करू शकता.
- तुम्हाला हवे असल्यास, या फोनमध्ये नो कॉस्ट EMI पर्याय देखील मिळत आहे.
- 6000 mAhबॅटरी आहे
-12 GB रॅम आहे.

सॅमसंग गॅलेक्सी F13 (Samsung Galaxy F13)

-सॅमसंग गॅलेक्सी F13 तुम्हाला हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह 10,199 रुपयांना मिळत आहे. 
-तुम्हाला फोनमध्ये 6000 mAh ची बॅटरी मिळते 
- हा फोन स्टोरेजच्या बाबतीतही चांगला आहे आहे. 
- व्हिडिओ-फोटोग्राफीसाठी 50MP + 5MP + 2MP बॅक कॅमेरा आहे .
-सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी A14 (Samsung Galaxy A14)

-या फोनची मूळ किंमत 18,499 रुपये आहे.
- मात्र सध्या बंपर ऑफर सुरु असल्याने हा फोन 18 टक्के सुट देऊन 14,999 रुपयांना मिळवू शकता
-यात 5000 mAh बॅटरी आणि 6.6-इंचाचा डिस्प्ले आहे.
-शिवाय बॅक आणि फ्रंट कॅमेरादेखील चांगला आहे.
-सॅमसंग गॅलेक्सीच्या A सिरीजमध्ये या फोनला चांगली मागणी आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Bumper Discount On Asus Product : बजेटचं टेन्शन सोडा, ASUS च्या गॅजेट्सवर धमाकेदार दिवाळी ऑफर्स, वाचा संपूर्ण ऑफर्स एका क्लिकवर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget