एक्स्प्लोर

Android Apps: सावधान ! तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप्स आहेत का? अर्जंट डिलीट करा, अन्यथा तुमचा संपूर्ण डेटा हॅकर्स चोरू शकतात

Google Play Store Apps: तुमच्या मोबाईल फोनमध्ये हे 19 अॅप असतील, तर तात्काळ डिलीट करा. कारण या अॅपच्या माध्यमातून तुमची फसवणूक होऊ शकते.

Android Apps: सध्या स्मार्टफोन्स यूजर्सची संख्या वेगानं वाढत आहे. याबरोबर सायबर धोकेही वाढत आहेत. आता मोबाईलमधील काही अॅपच्या माध्यामातून सायबर गुन्हेगारी वाढत आहे. हे गुन्हेगार तुमच्या मोबाईलमधील डेटावर डल्ला मारून चुकीचा वापर करू शकतात. हा मोबाईल डाटा चोरण्यासाठी ( Mobile data hack) अनेक हातखंडे वापरले जातात. सध्या प्ले स्टोअरवर उपलब्ध अॅण्ड्राईट अॅपच्या (Android Apps) माध्यामातून व्हायरस टाकलं जातं. यामुळे तुमच्या मोबाईलमधील डाटा चोरीला जाऊ शकतो. या चोरी केलेल्या डेटाच्या आधारावर सायबर क्रिमिनल्स गुन्हेगारीला अंतिम स्परूप देतात. हे लक्षात घेऊन प्ले स्टोअरने आतापर्यंत अनेक अॅप्सना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हटवले आहेत. मालवेअर फॉक्सच्या एका रिपोर्टनुसार, गेल्या 10 वर्षापासून सायबर गुन्हेगारांनी अॅन्ड्रॉईड मोबाईल फोन्सना टार्गेट केलं आहे. याचं कारण हे सर्व ओपन सोर्स प्रोग्राम्स असून यांच्यात सहजपणे बदल केलं जाऊ शकतं. 

हे सायबर क्रिमिनलकडून मालवेअर प्रोग्रामसारखे  Adware,Trojans, Spyware आणि Keyloggers यांना अॅन्ड्रॉईड अॅप्समध्ये इन्स्टॉल केलं जातं आणि लोकांची माहिती चोरी केली जाती. सायबर गुन्हेगार गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध अॅप्समध्ये काही मॅलिशस कोड टाकून त्याला मॉडिफाईड करतात आणि अॅन्ड्रॉईड युजर्सना हे समोरून काहीच दिसत नाही.  यानंतर तुम्ही अॅप डाऊनलोड केल्यानंतर हळूहळू डेटा लीक होतो. या रिपोर्टनुसार, अॅन्ड्रॉईड युजर्सना त्यांच्या मोबाईल फोन्समधून 19 अॅप्सना हटवण्यासाठीही सांगण्यात आले आहे.  त्यामुळे तुमच्या मोबाईल फोन्समध्ये 'हे 19' अॅप्स इन्स्टॉल केले असतील, तर आताच्या आता मोबाईलमधून काढून टाका. 

 मोबाईलमधून हे 19 अॅप्स लवकर डिलीट करा

1. Fare Gamehub आणि Box
2. Hope Camera-Picture Record
3. Same Launcher आणि Live Wallpaper
4. Amazing Wallpaper
5. Cool Emoji Editor आणि  Sticker
6. Simple Note Scanner
7. Universal PDF Scanner 
8. Private Messenger
9. Premium SMS
10.Blood Pressure Checker
11. Cool Keyboard
12. Paint Art
13. Color Message
14. Vlog Star Video Editor
15. Creative 3D Launcher
16. Wow Beauty Camera
18. Gif Emoji Keyboar
19. Instant Heart Rate Anytime आणि  Delicate Messenger

अॅप डाऊनलोड करण्याआधी ही घ्या काळजी 

नेहमी अधिकृत प्ले स्टोरवरूनच मोबाईल अॅप्स डाऊनलोड करा. याशिवाय कोणतंही अॅप्स डाऊनलोड करण्याआधी अॅप्सची संपूर्ण माहिती घ्या आणि सुरक्षित असेल तरच डाऊनलोड करा. अॅप रिव्ह्यूवरुन तुम्हाला समजून येईल की, एखाद्या व्यक्तीसोबत सायबर फ्रॉडसारखी वाईट घटना घडली असेल, तर तशा यूजर्सच्या प्रतिक्रिया वाचायला मिळतील. यामुळे तुम्हाला आधीच माहिती मिळाल्यामुळे फ्रॉडच्या जाळ्यात न फसता सुरक्षित राहाल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरेTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaMahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Embed widget