एक्स्प्लोर

2023 Most Played Youtube Songs : 2023 मध्ये युट्यूबवर सर्वाधिक ऐकलेली गाणी कोणती? सोपी ट्रिक वापरुन ऑनलाईन शोधा!

युट्युब म्युझिकवर तुम्ही सर्वाधिक कोणतं गाणं ऐकलं हे जाणून घ्यायचं असेल तर आम्ही तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहोत. यासाठी  तुमच्याकडे युट्युब सबस्क्रिप्शन असणे अनिवार्य आहे.

2023 Most Played Youtube Songs : 2023 मध्ये युट्यूब (You Tube)  म्युझिकवर (Music List) तुम्ही सर्वाधिक कोणतं गाणं ऐकलं? हे तुम्हाला माहित आहे का? कदाचित माहित नसेल कारण युट्यूबवर अनेक लोक अनेक वेगवेगळ्या पद्धतीची गाणी ऐकत असतात. युट्युब म्युझिकवर तुम्ही सर्वाधिक कोणतं गाणं ऐकलं हे जाणून घ्यायचं असेल तर आम्ही तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहोत. यासाठी  तुमच्याकडे युट्युब सबस्क्रिप्शन असणे अनिवार्य आहे. इथून तुम्ही ऐकलेल्या टॉप 5 गाण्यांची लिस्ट मिळवू शकता. तर चला जाणून घेऊया नक्की याची प्रक्रिया कशी आहे. 

या पद्धतीने ऑनलाईन जाणून घ्या -

1) सगळ्यात अगोदर यूट्यूब म्युझिक ओपन करा. 
2) यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या 'प्रोफाइल आयकॉनवर' टॅप करा. मग जेव्हा तुम्ही स्क्रॉल डाउन करणार     तेव्हा तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील. 
3) जिथे तुम्हाला 'your Recap' हे ऑप्शन्स दिसेल. त्यावर टॅप करा. 
4) त्यानंतर ' Get Your Recap' या ऑप्शन वर क्लिक करा.
5) तुम्हाला स्टेटसच्या स्वरूपात डिटेल दिसेल. 

तुम्ही कोणत्या गायकाचे फॅन आहात?

या पद्धतीने तुम्ही 2023 मध्ये टॉप 5 ऐकलेल्या गाण्यांची यादी मिळवू शकता. त्यासोबतच तुम्ही या वर्षांमध्ये किती मिनिटे गाणी ऐकला आणि कोणती नवीन गाणी ऐकलात ही माहिती सुद्धा तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे कोणत्या आर्टिस्ट्स ना तुम्ही जास्त ऐकलं हे समजेल.यामध्ये टॉप 5 कोण होते हे तुम्हाला कळेल आणि  तुम्ही कोणाचे चाहते आहात हे सुद्धा तुम्ही जाणू शकता. तुम्ही तुमचे अल्बम कव्हर देखील बनवू शकता आणि शेवटी ही सगळी डिटेल तुम्ही कोणा दुसऱ्या सोबतसुद्धा शेअर करू शकता. 

म्युझिक बद्दलची टेस्ट तुम्हाला कळेल?

या पद्धतीने तुम्ही जाणू शकता की तुम्ही कोणत्या टेस्टचे म्युझिक ऐकले आहे. म्हणजेच  रोमान्स, दुःखी ,मस्ती ,अल्बम गझल किंवा कव्वाली या पद्धतीतील तुम्ही कोणती गाणी ऐकली हे तुम्हाला कळू शकेल. अनेक लोकांना डिजे गाणी ऐकायला आवडतात. तर अनेकांना सायलेंट गाणी ऐकायला आवडतात. त्यासोबत अनेकांना मुड पाहून गाणी ऐकायला आवडतात. आपलं मूड आणि आपल्यातील भावना आपण गाण्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे गाणी ऐकल्यावर आपल्याला फ्रेशदेखील वाटतं. 

इतर महत्वाची बातमी-

Apple Gadgets : Apple Device वर भन्नाट ख्रिसमस ऑफर्स; स्वस्तात मिळतोय Apple MacBook Air, MacBook Pro, iphone 15!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरVarsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतंDevendra Fadnavis Maharashtra Vidhansabha : भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 04 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Embed widget