एक्स्प्लोर

Australia vs Sri Lanka : पाचवेळचा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार; श्रीलंका सुद्धा तितकाच अडचणीत

ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या दोन सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला आहे, तर श्रीलंकेचा संघ आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे.

लखनौ : वर्ल्डकपमधील (ICC Cricket World Cup 2023) 14 वा सामना आज गुणतालिकेत तळाशी असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि आठव्या क्रमांकावर श्रीलंका (Australia vs Sri Lanka) यांच्यात होत आहे. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेची विजयी सुरुवात करायची आहे. ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या दोन सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला आहे, तर श्रीलंकेचा संघ आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानकडून पराभूत झाला. त्यामुळे दोन्ही संघांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. 

गुणतालिकेत श्रीलंका आठव्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया तळाच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत या दोन संघांमध्ये दमदार सामना अपेक्षित आहे, कारण ऑस्ट्रेलियन संघ हा विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार म्हणून पुढे आला होता, तर श्रीलंकेच्या संघालाही पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पण अपेक्षेपेक्षा त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात रंगतदार सामना होण्याची अपेक्षा आहे. 

लखनौमधील एकना स्टेडियमची खेळपट्टी संथ असल्याने येथे धावा काढणे अवघड आहे, परंतु गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत स्टेडियमच्या इतिहासातील सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या उभारली. त्यानंतर, ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात फलंदाजी करणे फार कठीण झाले, कारण जसजसा खेळ पुढे सरकत गेला तसतशी खेळपट्टी गोलंदाजांना अधिक मदत करू लागली. त्यामुळे शेवटच्या सामन्यातील खेळपट्टी पाहिल्याने श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. कारण नंतर फलंदाजांना धावा करण्यात अडचणी येऊ शकतात. श्रीलंकेबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा कर्णधार दासुन शनाका दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे. त्याच्या जागी चमिका करुणारत्नेचा समावेश करण्यात आला आहे, जो उत्कृष्ट सीम गोलंदाज आहे आणि फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget