एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

T20 World Cup 2022 : सुपर 12 मध्ये अखेरचे दोन स्पॉट कोण मिळवणार? ग्रुप A मधील 4 संघामध्ये चुरस, कधी, कुठे पाहाल आजचे निर्णायक सामने?

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीत जागा मिळवण्याची ग्रुप A मधील 4 संघापैकी 2 संघाना संधी असून स्कॉटलंड, आयर्लंड, वेस्ट इंडिजसह झिम्बाब्वेमध्ये ही चुरस आहे.

T20 World Cup 2022 Match Live Streaming : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धे आज अगदी रंगतदार सामने रंगणार आहेत. कारण आज ग्रुप बी मध्ये होणारे 4 संघाती 2 सामने हे चारही संघासाठी सुपर 12 मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सुपर 12 मध्ये आधी असणारे 8 संघ आणि ग्रुप A मधून गेलेल्या दोन संघानंतर आणखी केवळ 2 संघाची जाग मोकळी आहे. ग्रुप B मधून दोन संघ या ठिकाणी जाणार असून स्कॉटलंड, आयर्लंड, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या चौघांतील दोन संघ पुढे जाणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत या चौघांनी एक-एक सामना जिंकला असून आज होणाऱ्या सामन्यांतून विजेते संघ सुपर 12 मध्ये जातील.  तर आज पार पडणाऱ्या या सामन्यांबद्दलची माहिती जाणून घेऊ...

कोणा-कोणाचे आहेत सामने?

आज दोन सामने खेळवले जाणार असून पहिला सामना वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड आणि दुसरा सामना स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे असा रंगणार आहे.

कधी होणार सामने?

भारतीय वेळेनुसार दिवसातील पहिला सामना वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड सकाळी 9.30 वाजता त्यानंतरतर दुसरा स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे सामना दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल.  

कुठे आहेत सामने?

आजचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाच्या होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल या क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.  

कुठे पाहता येणार सामना?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

ग्रुप 'ए' मधून श्रीलंका-नेदरलँड सुपर 12 त दाखल

ग्रुप 'ए' मधून सुपर 12 साठी श्रीलंका आणि नेदरलँडने एन्ट्री मिळवल्याने युएई आणि नामिबियाचा संघ आपोआपच स्पर्धेबाहेर झाले आहेत. सुपर 12 मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी ग्रुप ए मधील गुरुवारी पार पडलेल्या क्वॉलीफायर सामन्यात श्रीलंकेने नेदरलँडचा 16 धावांनी पराभव करत सुपर 12 फेरी गाठली पण नेदरलँडने आधीच 2 सामने जिंकल्याने ते देखील सुपर 12 मध्ये गेले आहेत. कारण युएई आणि नामिबिया संघ केवळ एक-एक सामनाच जिंकू शकले. दुसऱ्या सामन्यात युएईने नामिबियाला 7 धावांनी मात दिली.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?Rohit Pawar On Ram Shinde | देवेंद्र फडणवीसांनी पैसे वाटलेत तरीही राम शिंदेंचा पराभव- रोहीत पवारSanjay Shirsat on Cabinet | भाजपकडे चांगली आकडेवारी त्यामुळे मंत्रिपद कमीजास्त होईल- संजय शिरसाटABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Embed widget