एक्स्प्लोर

IND vs AUS : कोट्यवधी भारतीयांचं स्वप्नभंग करण्याचा प्लॅन! ऑस्ट्रेलियन मीडियानं टीम इंडियाबाबत काय म्हटलं तुम्हीच पाहा

World Cup 2023 : कोट्यवधी भारतीयांचं स्वप्नभंग करण्याचा प्लॅन आहे, असं ऑस्ट्रेलियन मीडिया सिडनी मॉर्निंग हेराल्ड (The Sydney Morning Herald) ने म्हटलं आहे.

India vs Australia, ODI World Cup 2023 : आज होणाऱ्या विश्वचषकाच्या (World Cup 2023) ब्लॉकबस्टर सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (India vs Australia) संघ सज्ज झाले आहेत. अहमदाबादमध्ये होत असलेल्या सामन्याबद्दल सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. जगभरात या महाअंतिम सामन्याची चर्चा रंगली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्याचा माहोल जगभरात पाहायला मिळत आहे. यजमान भारत तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियन मीडियानं टीम इंडियाबाबत काय म्हटलं आहे, जाणून घ्या.

कोट्यवधी भारतीयांचं स्वप्नभंग करण्याचा प्लॅन

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium, Ahmedabad) दिग्गज नेते, उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटींसह सुमारे 1 लाख 30 हजार प्रेक्षक या महामुकाबला पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 1.25 लाखांहून अधिक प्रेक्षक भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी आहमदाबादच्या मैदानावर पोहोचले आहेत. कोट्यवधी भारतीयांचं स्वप्नभंग करण्याचा प्लॅन आहे, असं ऑस्ट्रेलियन मीडिया सिडनी मॉर्निंग हेराल्ड (The Sydney Morning Herald) ने म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियन मीडियानं टीम इंडियाबाबत काय म्हटलं?

सिडनी मॉर्निंग हेराल्ड (The Sydney Morning Herald) ने म्हटलं आहे की, प्लॉट टू ब्रेक बिलियन हार्ट्स : ऑस्ट्रेलिया भारताला कसा हरवू शकतो? खचाखच भरलेले स्टेडियम आणि अब्जावधी भारतीय चाहत्यांसमोर विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताविरुद्धचा सामना सोपा नसेल हे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला माहीत आहे. (The plot to break a billion hearts : How Australia can beat India. Being timid is not going to get it done against India in the World Cup final in front of a packed stadium and a billion Indian fans, and Australian captain Pat Cummins knows it.)

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेटच्या मैदानात रणसंग्राम

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये आज बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सामना रंगणार आहे. 19 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 2003 च्या विश्वचषकाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या विश्वचषकातील पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघासोबत रंगला होता आणि आता यंदाच्या हंगामातील शेवटचा आणि निर्णायक सामना सुद्धा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. 1983 आणि 2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2015 आणि 2019 मध्ये उपांत्य फेरीत प्रवास संपला होता. 

विश्वचषकाचा (World Cup 2023) अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) रविवारी अहमदाबादेत रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) 19 नोव्हेंबरला हा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला (World Cup 2023 Final) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह देशातील दिग्गज हजेरी लावणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Mumbai Police : मुन्नाभाई MBBS स्टाईलनं कॉपी करायला गेला अन् हाती बेड्या पडल्या, मुंबई पोलिसांकडून  तरुणाला अटक
मुंबई पोलिसांकडून 'मुन्नाभाई MBBS' चा गेम, तरुणाला लेखी परीक्षेत हायटेक कॉपी करणं भोवलं, थेट तुरुंगात टाकलं
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Embed widget