एक्स्प्लोर

Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे मँचेस्टर युनायटेडच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप

Cristiano Ronaldo: जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड (Manchester United) यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

Cristiano Ronaldo: जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड (Manchester United) यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. रोनाल्डोनं फिफा विश्वचषकापूर्वी क्लब मँचेस्टर युनायटेडच्या व्यवस्थापनावर अनेक आरोप केले आहेत. मँचेस्टर युनायटेडचे मॅनेजर एरिक टेन हागसह (Ten Hag) दोन-तीन लोक आहेत, जे त्याला क्लबमध्ये पाहू इच्छित नसल्याचं त्यानं म्हटलंय. रोनाल्डो 12 वर्षांनंतर 2021 मध्ये क्लबमध्ये सामील झाला. 2009 मध्ये त्यानं मँचेस्टर युनायटेडची साथ सोडली. यानंतर तो स्पेनच्या प्रसिद्ध क्लब रिअल माद्रिदमध्ये गेला. तिथून तो पुन्हा इटालियन क्लब युव्हेंटसकडून खेळला.

व्हिडिओ-

ख्रिस्तीयानो रोनाल्डो काय म्हणाला?
पीयर्स मोर्गनच्या अनसेंसर्ड टीवी शोमध्ये एरिक टेन हॅगबद्दल म्हणाला की, "माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर नाही, कारण तोही माझा आदर करत नाही. जर तुम्हाला माझ्याबद्दल आदर नसेल तर, मलाही तुमच्याबद्दल कधीही आदर वाटणार नाही.  फक्त प्रशिक्षकच नाही तर, क्लबमध्ये असे आणखी दोन-तीन लोक आहेत", असं रोनाल्डो म्हणाला. क्लबच्या वरिष्ठ क्लब एक्झिक्युटिव्हला त्याला बाहेर काढायचं आहे का? असं रोनाल्डोला विचारण्यात आलं. यावर रोनाल्डोनं उत्तर दिलं की, 'हो मला वाटतं की माझी फसवणूक झालीय आणि मला असंही वाटतं की काही लोक मला येथे पाहू इच्छित नाहीत. ही केवळ या वर्षीची गोष्ट नाही, तर मागील वर्षीही असंच काहीसं घडलं होतं."

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे ​​मॅनेजर यांच्यात मदभेद
या मोसमाला सुरुवात होण्यापूर्वीच रोनाल्डोला मँचेस्टर युनायटेड सोडायचं असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. तसेच रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे ​​प्रशिक्षक एरिक टेन हॅग यांच्यात मतभेद सुरू असल्याचं वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत होतं. गेल्या महिन्यात टॉटेनहॅम हॉटस्परविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोनं सब्सिट्यूट म्हणून खेळण्यास नकार दिल्यानं त्यांच्यातील मतभेद समोर आलं. यानंतर रोनाल्डो पुढील काही सामन्यांमध्ये मँचेस्टर युनायटेड संघातून बाहेर राहिला. अलीकडेच तो अॅस्टन व्हिलाविरुद्धच्या सामन्यात संघात परतला. या सामन्यात मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर रविवारच्या सामन्यात रोनाल्डो पुन्हा एकदा संघाबाहेर राहिला.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Adhik maas Vaan dhonda: बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
Badlapur MNS Leader Accident : भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
Virar Crime News: डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
Ashok Kharat Nashik Crime Case: अशोक खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Adhik maas Vaan dhonda: बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
Badlapur MNS Leader Accident : भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
Virar Crime News: डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
Ashok Kharat Nashik Crime Case: अशोक खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Lalbaug cha Raja 2026 Muhurat Pujan: चाफ्याच्या फुलांवर अवतरलं लालबागच्या राजाचं पाऊल, मुहूर्त पूजन झालं, पाहा Exclusive फोटो
चाफ्याच्या फुलांवर अवतरलं लालबागच्या राजाचं पाऊल, मुहूर्त पूजन झालं, पाहा Exclusive फोटो
Anshuman Vichare On Maharashtrachi Hasyajatra Show: 'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण
'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
Embed widget